लघुकविता स्पर्धा नोट

डिजीटल प्रदान मोहिमे अंतर्गत आयोजित डिजीधन मेळाव्याचे औचित्य साधुन भारत सरकारच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय लघुकविता स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
स्पर्धा फक्त शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी .
दिनांक: मुदत 11 एप्रील (दुपारी 12) ते 13 एप्रील 2017 (सायंकाळी 4 वाजेपर्यंत‌)
विषय :
1. संविधान
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबाबत
3. डिजीटल व्यवहारासंदर्भात

स्पेर्धेतील विजेत्यांना दिनांक 14 एप्रील 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात सन्मा‍नित करण्याात येणार आहे. यास्पपर्धेत सहभागी होण्या्साठी nanded.gov.in या नांदेड जिल्हसयाच्याि अधिकृत संकेस्थाळावरील लघुकविता स्पर्धा या लिंकचा वापर करावा. या बाबत अटी व शर्ती खालील प्रमाणे राहतील.

अटी व शर्ती

 • स्पर्धेचे माध्यम केवळ मराठी असेल.

 • लघुकवीता स्प्र्धेत सहभागी होण्या साठी केवळ ऑनलाईन प्रणालीचाच वापर करावा. छापील किवा हस्त.लिखीत किंवा अन्यम कोणत्याभही माध्यवमातून प्रवेशिका स्विीकारल्याा जाणार नाहीत.

 • स्पर्धेसाठी एका स्पर्धकाने केवळ एकच लघुकविता पाठवावी.

 • स्पर्धक केवळ नांदेड जिल्ह्यातील शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थि असावा.

 • स्पर्धेचा कालावधी 11 एप्रील (दुपारी 12) ते 13 एप्रील 2017 (सायंकाळी 4 वाजेपर्यंत‌) असून त्या∽नंतर ऑनलाईन सुविधा बंद करण्यात येईल.

 • स्पर्धेचा निकाल 14 एप्रील 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल.

 • स्पर्धेत पात्र झालेल्या स्पर्धकांना आपल्या शाळेचे / महाविद्यालयाचे ओळखपत्र दि.14 एप्रील 2017 रोजी सादर करावे लागेल. ओळखपत्र नसल्यास मुख्याध्यापक किंवा प्राचार्याचे पत्र चालेल .

 • स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा कालावधी संपलेला आहे .
 • विजेते :

  विषय : कॅशलेस व्यवहार

  1. पुरुषोत्तम व्यंकटराव बरडे

  2. सरस्वती मकरंद दिवाकर

  3. अश्विनी आप्पाराव जाधव

  विषय: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य

  1. सय्यद जाकीर अहमद अली

  2. ऋषिकेश मधुकर डांगे

  विषय: संविधान

  1. गजानन दिनकर शिंदे

  2. उमर जिबरन फारुकी   
  Top