डिजीधन मेळावा सांगता समारोह , नांदेड . दि. १४ एप्रिल २०१७


मुख्यपृष्ठ कॅशलेस मुख्यपृष्ठ

डिजीधन मेळावा सांगता समारोह

प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे शुक्रवार 14 एप्रिल 2014 रोजी देशातील शंभरावा डिजीधन मेळावा होणार आहे. यानिमित्त जिल्ह्यातील तालुका तसेच ग्रामस्तरापर्यंत रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारांच्या जनजागृतीबाबत कार्यक्रम, विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहेत.

यानिमित्ताने गावपातळी, तालुकास्तर, उपविभागीय आणि जिल्हास्तरावरील डिजीधन उपक्रमांचे आयोजन होत आहे. प्रत्येक गावातील नागरी सुविधा केंद्र, ग्रामपंचायतींमध्ये, तसेच सेतू केंद्र, तालुकास्तरावर आणि उपविभागस्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील कार्यक्रमांत बँक अधिकारी कॅशलेस व्यवहारांबाबत सादरीकरण, माहिती देतील. काही व्यापारी, व्यावसायिकांना प्वाईंट ऑफ सेल्स (पीओएस) मशिन्सचे वितरणही या दिवशी करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावरील मुख्य कार्यक्रम कॅबीनेट हॉल, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केला आहे. यामध्ये विविध व्यापारी, व्यावसायीक, उद्योजक यांच्या संघटना, त्यांचे पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

यानिमित्ताने दिनांक 11 ते 13 कालवधीत “लघु कविता स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. यास्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हास्तरावर कॅशलेस व्यवहारांबाबत उल्लेखनीय काम करणारे घटक, आधार सिडींग, मोबाईल सिंडीग आणि मोबाईल बँकींगबाबत जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करणाऱ्या घटकांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

शुक्रवार 14 एप्रिल रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत या डिजीधन उपक्रमांचे सर्वत्र आयोजन करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 12 वाजता नागपुरातील कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधीत करतील. त्यांच्या या भाषणाचेही थेट प्रक्षेपण, दूरचित्रवाणी, वेबकास्टिंगच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

MEDIA COVERAGE

दै. पुण्यनगरी ,नांदेड , दि. १८ एप्रिल २०१७

दै. गोदातीर समाचार ,नांदेड , दि. १५ एप्रिल २०१७

दै.दलितवाणी ,नांदेड

दै. देशोन्नती

दै. लोकमत समाचार

बातमी

बातमी

PHOTO GALLERY

जिल्हाधिकारी कार्यालय , नांदेड

जिल्हाधिकारी कार्यालय , नांदेड

जिल्हाधिकारी कार्यालय , नांदेड

जिल्हाधिकारी कार्यालय , नांदेड

तहसिल बिलोली

तहसिल बिलोली

तहसिल बिलोली

तहसिल बिलोली

तहसिल बिलोली

तहसिल बिलोली

तहसिल देगलुर

तहसिल देगलुर

तहसिल देगलुर

तहसिल देगलुर

तहसिल देगलुर

तहसिल मुदखेड

तहसिल मुदखेड

तहसिल मुदखेड

तहसिल मुदखेड

तहसिल मुदखेड

तहसिल मुदखेड

तहसिल उमरी

तहसिल उमरी

तहसिल उमरी

तहसिल हिमायतनगर

तहसिल अर्धापूर

तहसिल अर्धापूर

तहसिल अर्धापूर

तहसिल नायगाव

तहसिल नायगाव

तहसिल नायगाव

तहसिल किनवट

तहसिल किनवट

तहसिल किनवट

तहसिल भोकर

तहसिल भोकर

तहसिल भोकर 
 
Top