महिला सक्षमीकरण मोहीम


मुख्य पान छायाचित्र दालन

Sr NOTaluka DateCaption Images
3Kinwat08.01.2016मौजे शिवणी येथील महिला सक्षमिकरण कार्यक्रम फोटो
4Mukhed01.08.2016मौ.मुखेड ता.मुखेड जि.नांदेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आलेले कार्यक्रमास उपस्थित महिला
5Mukhed01.08.2016मौ.मुखेड ता.मुखेड जि.नांदेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आलेले कार्यक्रमास उपस्थित महिलांना 7/12 वाटप करतांना श्री.अतुल जटाळे तहसिलदार मुखेड व मस्के ना.तहसिलदार मुखेड, सौ.जोशी अव्वल कारकुन, पुजा इगळे तलाठी, नलगुलवार म अ, व इतर अधिकारी कर्मचारी व नागरिक
6Mukhed01.08.2016मौ.मुखेड ता.मुखेड जि.नांदेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आलेले कार्यक्रमास तहसिलदार सर मार्गदर्शन करतांना
7Mukhed01.08.2016प्रमाणपत्र वाटप करतांना श्री.अतुल जटाळे तहसिलदार मुखेड
8Kinwat08.01.2016मौजे ईस्‍लापूर येथील महिला सक्षमिकरण कार्यक्रम
9Kinwat08.01.2016मौजे पांगरी येथील महिला सक्षमिकरण कार्यक्रम
10Kinwat08.01.2016मौजे मांडवा कि. येथील महिला सक्षमिकरण कार्यक्रम
11Kinwat08.01.2016मौजे मांडवा कि. येथील महिला सक्षमिकरण कार्यक्रम
12Umri01.08.2016मौ. सिंधी (ता.उमरी) येथील महिला सक्षमीकरण मेळाव्‍यात महिलांना त्‍यांच्‍या हक्‍काची माहिती करुन देताना उपविभागीय अधिकारी,धर्माबाद श्री. प्रवीण धरमकर, व्‍यासपीठावर तहसीलदार, उमरी, सरपंच व तंटामुक्‍ती ग्रामसमितीचे अध्‍यक्ष व इतर.
13Umri01.08.2016मौ. सिंधी (ता.उमरी) येथील महिला सक्षमीकरण मेळाव्‍यात सहभागी महिला.
14Biloli08.01.201601/08/2016 रोजी घेण्‍यात आलेल्‍या महीला सक्षमीकरणाबाबत
15Biloli08.02.2016at haranala sajja kumbhargaon mahila sakshmikaran program date 03/08/2016
16Biloli08.03.2016at kundalwadi mahaila sakshmikaran program date 03 AuGEST 2016
17Mudkhed03.08.2016महिला सशक्तिकरन कायराक्रम ता.मुदखेड
18Naigaon01.08.2016नायगांव (खै.) तालुक्यातील मौजे मांजरम येथे दि. 1 ऑगष्ट 2016 या महसूल दिना निमित्त विस्तारीत समाधान योजना शिबीर व महिला सक्षमीकरण मेळावा यांचे आयोजन मा. उप विभागीय अधिकारी, बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे प्रस्तावीक श्री. व्यंकटेश मुंडे, तहसिलदार,नायगांव (खै.) यांनी केली व महाराराजस्व अभियान अंतर्गत विविध योजना ची माहिती महिला व उपस्थित नागरीक यांना देण्यात आली गट विकास अधिकारी पंचायत समिती नायगांव यांनी महिलासाठी विविध योजनेची माहिती दिली तसेच आरोग्य अधिकारी माहिला व मुले यांच्या आरोग्य विषयक घ्यावयची काळजी तसेच विविध आरोग्य विषयक बाबत माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकरी अपघात विमा योजना व माहिला विषयक कृषी विभागाचे योजनेच माहिती दिली. यावेळी कुटूंब अर्धसहाय योजने अंतर्गत 3 तीन महिला खातेदाराना प्रत्यके रु. 20000/- रु. सानुग्रह आनुदानाचे धनादेश वितरण करण्यात आले त्याच बरोबर महिला व इतर उपस्थिती खातेदार यांना सातबारा 42 व 8अ 21, अल्पभुधारक 09, उत्पन्न प्रमाणपत्र 21, रहिवाशी प्रमाणपत्र 18, राष्ट्रीत्व प्रमाणपत्र 05 यांचे देखील वितरण करण्यात आले.तसेच मौजे मांजरम येथे नाला खोलीकरणाचे उत्कृष्ट काम केले बद्दल तलाठी, मंडळ अधिकारी, जेसीबी ऑपरेटर यांचा सत्कार ग्राम पंचायत कार्यलाय, मांजरम यांच्या वतीने करण्यात आला अध्यक्षी समरोपात मा. उप विभागीय अधिकारी, बिलोली यांनी उपस्थित महिला व नागरीकांना राजस्व अभियान व महिला विषयक विविध योजना अनुषंगाने मार्गदर्शन केले.
19Naigaon02.08.2016नायगांव (खै.) तालुक्यातील मौजे नरसी येथे दि. 2 ऑगष्ट 2016 या महिला सक्षमीकरण मेळावा यांचे आयोजन मा. नायब तहसिलदार, (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे प्रस्तावीक श्री. डि.डी कळकेकर, मंडळ अधिकारी नायगांव, यांनी केली व महाराजस्व अभियान अंतर्गत विविध योजना ची माहिती महिला व उपस्थित नागरीक यांना देण्यात आली गट विकास अधिकारी पंचायत समिती नायगांव यांचे कार्यलायाचे प्रतिनिधी यांनी महिलासाठी विविध योजनेची माहिती दिली तसेच आरोग्य अधिकारी माहिला व मुले यांच्या आरोग्य विषयक घ्यावयची काळजी तसेच विविध आरोग्य विषयक बाबत माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकरी अपघात विमा योजना व माहिला विषयक कृषी विभागाचे योजनेच माहिती दिली. यावेळी महिला व इतर उपस्थिती खातेदार यांना सातबारा 32 व 8अ 16, अल्पभुधारक 07, उत्पन्न प्रमाणपत्र 29, रहिवाशी प्रमाणपत्र 17, राष्ट्रीत्व प्रमाणपत्र 08 यांचे देखील वितरण करण्यात आले.
20Naigaon03.08.2016नायगांव (खै.) तालुक्यातील मौजे कुंटूर येथे दि. 3 ऑगष्ट 2016 या महिला सक्षमीकरण मेळावा यांचे आयोजन मा. नायब तहसिलदार, (निवडणूक) यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे प्रस्तावीक श्री. रमाकांत जोशी, मंडळ अधिकारी कुंटूर, यांनी केली व महाराजस्व अभियान अंतर्गत विविध योजना ची माहिती महिला व उपस्थित नागरीक यांना देण्यात आली गट विकास अधिकारी पंचायत समिती नायगांव यांचे कार्यलायाचे प्रतिनिधी यांनी महिलासाठी विविध योजनेची माहिती दिली तसेच आरोग्य अधिकारी माहिला व मुले यांच्या आरोग्य विषयक घ्यावयची काळजी तसेच विविध आरोग्य विषयक बाबत माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकरी अपघात विमा योजना व माहिला विषयक कृषी विभागाचे योजनेच माहिती दिली. यावेळी महिला व इतर उपस्थिती खातेदार यांना सातबारा 21 व 8अ 13, उत्पन्न प्रमाणपत्र 12, रहिवाशी प्रमाणपत्र 07 यांचे देखील वितरण करण्यात आले.
21Mukhed03.08.2016श्री.गंगनर ना.तहसिलदार म 1 मुखेड मौ.चांडोळा येथे महिलांना प्रमाणपत्र वाटप करतांना
22Mukhed03.08.2016तालुका कृषी अधिकारी मुखेड हे मौ.चांडोळा येथे योजनांची माहिती देताना
23Mukhed03.08.2016मौ.चांडोळा येथे उपस्थित महिला
24Nanded01.08.2016नांदेड शहर वजीराबाद
25Nanded01.08.2016नांदेड शहर वजीराबाद
26Nanded03.08.2016मंडळ तरोड बु. गाव चिखली खु.
27Nanded03.08.2016मंडळ तरोड बु. गाव चिखली खु.
28Nanded03.08.2016मंडळ तरोड बु. गाव चिखली खु.
29Nanded03.08.2016मंडळ तरोड बु. गाव चिखली खु.
30Nanded04.08.2016मंडळ तरोड बु. गाव चिखली खु.
31Nanded01.08.2016नांदेड शहर वजीराबाद
32Nanded01.08.2016नांदेड शहर वजीराबाद
33Nanded01.08.2016नांदेड शहर वजीराबाद
34Mukhed01.08.2016मौ.मुखेड येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रमास उपस्थित महिला
35Mukhed01.08.2016मौ.मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास उपस्थित महिला
36Mukhed01.08.2016मौ मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास उपस्थित महिला
37Mukhed01.08.2016मौ मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास उपस्थित महिला
38Mukhed01.08.2016मौ.मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास उपस्थित महिला
39Mukhed01.08.2016मौ.मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास मार्गदर्शन करतांना कु. पुजा ईगळे
40Mukhed01.08.2016मौ.मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास योजनांची माहिती देतांना महिला सरपंच
41Mukhed03.08.2016मौ.चांडोळा येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास प्रमाणपत्र वाटप करतांना ना.तहसिलदार श्री.पी.डी.गंगनर व नागरीक
42Mukhed03.08.2016मौ.चांडोळा येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास महिलांना प्रमाणपत्र वाटप करतांना श्री. पी.डी.गंगनर ना.तहसिलदार व महिला
43Mukhed03.08.2016मौ.चांडोळा येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास उपस्थित अधिकारी व कर्मचारी
44Mukhed03.08.2016मौ.चांडोळा येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास उपस्थित महिला
45Mukhed03.08.2016मौ.चांडोळा ता मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास उपस्थित महिला
46Mukhed04.08.2016मौ.मुक्रमाबाद ता.मुखेड जि नांदेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास उपस्थित महिला मार्गदर्शन करतांना
47Mukhed04.08.2016मौ.मुक्रमाबाद ता मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास मार्गदर्शन करतांना
48Mukhed04.08.2016मौ.मुक्रमाबाद येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम
49Mukhed04.08.2016मौ.मुक्रमाबाद येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
50Mukhed05.08.2016मौ.येवती ता.मुखेड येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम उपस्थित महिला
51Mukhed05.08.2016मौ.येवती ता.मुखेड येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम उपस्थित महिला
52Mukhed05.08.2016मौ.येवती ता.मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम उपस्थित अधिकारी व कर्मचारी
53Mukhed05.08.2016मौ.येवती ता.मुखेड जि.नांदेड येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रमास महिला अडचणी मांडतांना.
54Mukhed05.08.2016मौ.येवती ता मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास उपस्थित महिला अडचणी मांडतांना
55Mukhed05.08.2016मौ.येवती ता मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास उपस्थित महिलांना प्रमाणपत्र वाटप करतांना
56Mudkhed04.08.2016महिला सशक्तीकरण मेळावा मुगट ता मुदखेड मा, जिल्हाधिकारी महोदय यांचे मार्गदर्शन
57Mudkhed04.08.2016महिला सशक्तीकरण मेळावा मुगट
58Kinwat02.08.2016मौजे शिवणी ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
59Kinwat02.08.2016मौजे आंदबोरी ई ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
60Kinwat02.08.2016मौजे आंदबोरी ई ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
61Kinwat02.08.2016मौजे आंदबोरी चि ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
62Kinwat02.08.2016मौजे आंदबोरी चि ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
63Kinwat03.08.2016मौजे घोटी ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
64Kinwat03.08.2016मौजे घोटी ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
65Kinwat03.08.2016मौजे घोटी ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
66Kinwat03.08.2016मौजे चिखली बु ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
67Kinwat03.08.2016मौजे जरुर ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
68Kinwat03.08.2016मौजे डोंगरगाव ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
69Kinwat03.08.2016मौजे डोंगरगाव ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
70Kinwat04.08.2016मौजे बेल्‍लोरी धा. ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
71Kinwat04.08.2016मौजे बेल्‍लोरी धा. ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
72Kinwat04.08.2016मौजे भिसी ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
73Kinwat04.08.2016मौजे रिठा ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
74Kinwat04.08.2016मौजे रिठा ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
75Kinwat04.08.2016मौजे रिठा ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
76Kinwat04.08.2016मौजे सिंगारवाडी ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
77Kinwat04.08.2016मौजे कोठारी सि ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
78Kinwat04.08.2016मौजे कोठारी सि ता.किनवट येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
79Umri05.08.2016मौ. बोथी (ता.उमरी) येथील महिला मेळाव्‍यात महिलांना कायदेविषयक बाबींचे मार्गदर्शन करताना तलाठी व मेळाव्‍यात सहभागी महिला.
80Umri05.08.2016मौ.बोथी ता. उमरी येथील महिला सक्षमीकरण मेळाव्‍यात सहभागी मंडळ अधिकारी, तलाठी आणि महिला.
81Umri05.08.2016मौ. बळेगाव ता. उमरी येथील महिला सक्षमीकरण मेळाव्‍यात प्रास्‍ताविक करताना तलाठी व व्‍यासपीठावर तहसीलदार, उमरी श्रीमती सुरेखा स्‍वामी व स्‍थानिक पदाधिकारी.
82Umri05.08.2016मौ.बळेगाव, ता. उमरी येथील महिला सक्षमीकरण मेळाव्‍यात सहभागी महिलांना कायदेविषयक बाबींची माहिती देताना तहसीलदार श्रीमती सुरेखा स्‍वामी.
83Umri05.08.2016मौ. बोळसा गं.प. येथील महिला सक्षमीकरण मेळाव्‍यात. मार्गदर्शन करताना तलाठी व व्‍यासपीठावर सरपंच.
84Umri03.08.2016मौ. हस्सा ता. उमरी येथील महिला सक्षमीकरण मेळाव्‍यात मार्गदर्शन करताना तलाठी व सहभागी महिला.
85Umri03.08.2016मौ. धानोरा बु. ता. उमरी येथील महिला सक्षमीकरण मेळाव्‍यात प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले.
86Umri04.08.2016मौ. बितनाळ ता. उमरी येथे आयोजित महिला सक्षमीकरण मेळाव्‍यात महिलांना त्‍यांच्‍या अभिलेखाबाबतची माहिती देताना तलाठी.
87Mudkhed05.08.2016महिला सशक्तीकरण मेळावा बारड ता मुदखेड जशी हेल्मेटशिवाय पेट्रोल विक्री नाही तशी पत्नी सोबत असल्याशिवाय दारूविक्री नाही अशी महिला मुलींची मागणी करण्यात आली
88Bhokar01.08.2016मौजे खरबी ता भोकर येथे महिला सक्षमीकरण मोहीमे अंतर्गत आयोजीत कार्यक्रमामध्ये सं.गा.यो. लाभार्थी महिलांना अनुदान वाटप करतांना तहसिलदार भोकर
89Umri04.08.2016मौ. बेलदरा येथील महिला सक्षमीकरण मेळाव्‍यात प्रमाणपत्र वितरण करताना तलाठी.
90Umri04.08.2016मौ. बेलदरा येथील महिला सक्षमीकरण मेळाव्‍यात सहभागी महिला.
91Umri04.08.2016मौ. कारला येथील महिला सक्षमीकरण मेळाव्‍याच्‍या व्‍यासपीठावर तलाठी व कृषी सहायक.
92Umri04.08.2016मौ. कारला येथील महिला सक्षमीकरण मेळाव्‍यात सहभागी महिला.
93Bhokar01.08.2016मौजे खरबी ता भोकर येथे महिला सक्षमीकरण मोहीमे अंतर्गत कार्यक्रमामध्ये उपस्थित महीला ग्रामस्थ
94Bhokar01.08.2016मौजे खरबी ता भोकर येथे महिला सक्षमीकरण मोहीमे अंतर्गत आयोजीत कार्यक्रमामध्ये सं.गा.यो. लाभार्थी महिलांना अनुदान वाटप करतांना तहसिलदार भोकर
95Bhokar03.08.2016मौजे मोघाळी ता भोकर येथे महिला सक्षमीकरण मोहीमे अंतर्गत कार्यक्रमामध्ये 7/12 चे वितरण करतांना तहसिलदार,भोकर
96Bhokar03.08.2016मौजे मोघाळी ता भोकर येथे महिला सक्षमीकरण मोहीमे अंतर्गत कार्यक्रमामध्ये सं.गा.यो. महिला लाभार्थ्यांना अनुदान वितरण करतांना तहसिलदार,भोकर
97Bhokar03.08.2016मौजे मोघाळी ता भोकर येथे महिला सक्षमीकरण मोहीमे अंतर्गत कार्यक्रमामध्ये शिधापत्रीका वितरण करतांना तालुका कृषी अधिकारी भोकर
98Bhokar03.08.2016मौजे मोघाळी ता भोकर येथे महिला सक्षमीकरण मोहीमे अंतर्गत कार्यक्रमामध्ये उपस्थित ग्रामस्थ
99Bhokar05.08.2016मौजे पाळज ता भोकर येथे महिला सक्षमीकरण मोहीमे अंतर्गत कार्यक्रमामध्ये शिधापत्रीका वितरण करतांना मा.उपविभागीय अधिकारी,भोकर
100Bhokar05.08.2016मौजे पाळज ता भोकर येथे महिला सक्षमीकरण मोहीमे अंतर्गत कार्यक्रमामध्ये संगायो लाभार्थी महिलांना अनुदान वितरण करतांना मा.उपविभागीय अधिकारी,भोकर
101Bhokar05.08.2016मौजे पाळज ता भोकर येथे महिला सक्षमीकरण मोहीमे अंतर्गत कार्यक्रमामध्ये मा.उपविभागीय अधिकारी,भोकर मार्गदर्शन करतांना
102Bhokar05.08.2016मौजे पाळज ता भोकर येथे महिला सक्षमीकरण मोहीमे अंतर्गत कार्यक्रमामध्ये 7/12 चे वितरण करतांना मा.उपविभागीय अधिकारी,भोकर
103Mukhed05.08.2016मौ.येवती ता.मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास उपस्थित महिला
104Mukhed05.08.2016मौ.येवती ता.मुखेड येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम
105Mukhed05.08.2016मौ.येवती ता मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास उपस्थित महिला
106Mukhed05.08.2016मौ.येवती ता मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
107Mukhed05.08.2016मौ.येवती ता मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम
108Mukhed05.08.2016मो.येवती ता.मुखेड येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम
109Kinwat05.08.2016मौजे तोटंबा येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
110Kinwat05.08.2016मौजे मांडवी येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
111Kinwat05.08.2016मौजे मारेगांव (व) येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
112Kinwat05.08.2016मौजे मारेगांव (व) येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
113Kinwat06.08.2016मौजे सिंदगी मो. येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
114Kinwat06.08.2016मौजे सिंदगी मो. येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
115Kinwat06.08.2016मौजे कोठारी चि येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
116Kinwat06.08.2016मौजे कोठारी चि येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
117Umri06.08.2016मौ. चिंचाळा ता. उमरी येथील महिला सक्षमीकरण मेळाव्‍यात सहभागी तहसीलदार उमरी श्रीमती सुरेखा स्‍वामी व व्‍यासपीठावर, सरपंच, तलाठी व इतर.
118Umri06.08.2016मौ. चिंचाळा ता. उमरी येथील महिला सक्षमीकरण मेळाव्‍यात सहभागी महिला व ग्रामस्‍थ.
119Umri06.08.2016मौ. शेलगाव ता. उमरी येथील महिला सक्षमीकरण मेळाव्‍यात सहभागी महिलांना मार्गदर्शन करताना सरपंच,तलाठी.
120Mukhed06.08.2016मौ.बाराहाळी ता.मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमात 7/12 वाटप करतांना श्री.अतुल जटाळे तहसिलदार मुखेड व उपस्थित अधिकारी व नागरिक
121Mukhed06.08.2016मौ.बाराहाळी ता.मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमात योजनांची माहिती देतांना तालुका कृषी अधिकारी मुखेड व इतर अधिकारी
122Mukhed06.08.2016मौ.बाराहाळी ता.मुखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमास उपस्थित महिला मार्गदर्शन करताना
123Mukhed06.08.2016बाराहाळी ता.मुखेड येथे महिला सक्षमीकरण मेळावा
124Mukhed06.08.2016मौ.बाराहाळी ता.मुखेड जि.नांदेड येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आलेले कार्यक्रमास उपस्थित महिला
125Nanded04.08.2016मंडळ वसरणी
126Nanded04.08.2016मंडळ वसरणी
127Nanded04.08.2016मंडळ वसरणी
128Nanded04.08.2016मंडळ वसरणी
129Nanded05.08.2016मंडळ लिंबगाव मौ.राहटी बु.
130Nanded05.08.2016मंडळ लिंबगाव मौ.राहटी बु.
131Nanded05.08.2016मंडळ लिंबगाव मौ.राहटी बु.
132Nanded05.08.2016मंडळ लिंबगाव मौ.राहटी बु.
133Nanded06.08.2016मौ.विष्‍णुपुरी मंडळ विष्‍णुपुरी
134Nanded06.08.2016मौ.विष्‍णुपुरी मंडळ विष्‍णुपुरी
135Nanded06.08.2016मौ.विष्‍णुपुरी मंडळ विष्‍णुपुरी
136Nanded06.08.2016मौ.विष्‍णुपुरी मंडळ विष्‍णुपुरी
137Nanded07.08.2016मंडळ तुप्‍पा मौ.तुप्‍पा
138Nanded07.08.2016मंडळ तुप्‍पा मौ.तुप्‍पा
139Nanded07.08.2016मंडळ तुप्‍पा मौ.तुप्‍पा
140Nanded07.08.2016मंडळ तुप्‍पा मौ.तुप्‍पा
141Kinwat06.08.2016मौजे दहेली येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
142Kinwat06.08.2016मौजे दहेली येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
143Kinwat07.08.2016मौजे भुलजा येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
144Kinwat07.08.2016मौजे भुलजा येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
145Kinwat07.08.2016मौजे भुलजा येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
146Kinwat07.08.2016मौजे नंदगांव येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
147Kinwat07.08.2016मौजे नंदगांव येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
148Kinwat07.08.2016मौजे नंदगांव येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
149Kinwat07.08.2016मौजे नंदगांव येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
150Kinwat07.08.2016मौजे नंदगांव येथील महिला सक्षमीकरण कार्यक्रम फोटो
151Bhokar08.08.2016मौजे मातुळ ता भोकर येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रामांअंतर्गत 7/12 चे वाटप करतांना गावातील महिला पदाधीकारी
152Bhokar08.08.2016मौजे मातुळ ता भोकर येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रामांअंतर्गत संगायो लाभार्थ्यांना अनुदान वाटप करतांना उपस्थित मान्यवर
153Bhokar08.08.2016मौजे मातुळ ता भोकर येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रामांअंतर्गत मार्गदर्शन करतांना नायब तहसिलदार श्री गणेश तळेकर व मंचावर उपस्थित तहसिलदार,भोकर श्री एम एस जगताप व ईतर मान्यवर
154Bhokar08.08.2016मौजे मातुळ ता भोकर येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रामांअंतर्गत मार्गदर्शन करतांना तहसिलदार,भोकर श्री एम एस जगताप
 
Top