नांदेड जिल्ह्यातील चालुक्य परंपरेचा वारसा लाभलेल्या होट्टल नगरी येथील महोत्सवाची आज होट्टल मंदिरात जिल्हा प्रशासनाने आढावा बैठक घेतली. या बैठकीस आमदार श्री जितेश अंतापूरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रामराव नाईक, मान्यवर व स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न