बंद

नियोजन विभाग

  • कार्यालयाचे नांव : जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा नियोजन समिती, नांदेड
  • पत्ता : अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड
  • कर्यालय प्रमुख :जिल्हा नियोजन अधिकारी, नांदेड
  • शासकीय विभागाचे नांव : जिल्हा नियोजन विभाग, नांदेड
  • कार्यक्षेत्र : नांदेड जिल्हा

विशिष्ठ कार्य:-

  1. जिल्हा वार्षीक योजना.
  2. खासदार, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम,निधी वितरण व प्रशासकीय मान्यता
  3. मानव विकास कार्यक्रम प्रशासकीय मान्यता.
  4. पर्यटन विकास कार्यक्रम
  5. वैधानिक विकास कार्यक्रम