बंद

महसुल / दंडाधिकार विभाग

  • कार्यलयाचे नांव:-महसुल शाखा /दंडाधिकार शाखा
  • पत्ता :-जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसर वजीराबाद नांदेड
  • कार्यालय प्रमुख:-जिल्हाधिकारी
  • शासकीय विभागाचे नांव:-औरंगाबाद महसुल विभाग
  • कार्यक्षेत्र:-भौगोलीक नांदेड जिल्हा संबंधीत सर्व तालूके

विशिष्ठ कार्य:-

  1. मा.जिल्हादंडाधिकारी व मा. अपर जिल्हाधिकारी यांचे कार्यालयीन कामात मदत करणे
  2. शस्त्र परवाना मंजुर करणे – नामंजुर करणे व शस्त्र विषयक सर्व बाबी
  3. पोलीस गोळीबार,कैद्यांची जेल मध्ये मृत्यु याबाबत दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश देणे
  4. बोगस डाँक्टर पुनर्विलोकन समीती संदर्भात कार्यवाही करणे
  5. माहितीचे अधिकारा खालील प्रकरणे
  6. महात्मा गांधी तंटा मुक्त गांव मोहीम अमंलबजावणी
  7. पेट्रोलीयमपदार्थ अ,ब,क साठा करण्यास नाहरकत दाखले देण्याबाबत. प्रस्तावांची छाननी करणे
  8. पेट्रोलियम पदार्थ साठा करण्यास परवानगी देण्याबाबत. छाननी करणे
  9. सामाजिक व राजकीय खटले मागे घेणे बाबत. शासनाकडे पाठविण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही करणे .
  10. कैद्यांची संचित रजा- मुदतपुर्व मुक्ततेसाठी कारागृग अधिक्षक यांच्याकडे शिफारस करणे
  11. उपविभागीय पोलीस अधिकारी दैनदिनी
  12. राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडील प्रकरणे
  13. शस्त्र परवाना अर्ज चौकशीसाठी पाठविणे
  14. शस्त्र खरेदी विक्रीस मंजुरी देणे
  15. शस्त्र परवाना क्षेत्र वाढविणे बाबत.
  16. बिगरपरवाना शस्त्र बाळगल्याबद्दल दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी परवानगी देणे.
  17. शस्त्राची नोंद परवान्यावर करणे – केलेली रद्द करमे
  18. शस्त्र खरेदीसाठी मुदतवाढ देणे
  19. अनामत असलेल्या शस्त्राची किमंत निश्चित करणे.
  20. सरकार जमा असलेल्या व किंमत झालेल्या शस्त्राची विक्री करणे
  21. मृत शस्त्र परावाना धारकांची नोंद नोंदवहीत ठेवुन साक्षांकित करणे
  22. शस्त्र परवाना नुतणीकरण करणे
  23. विवीध न्यायालयाकडुन प्राप्त आदेशाप्रमाणे मुद्देमालाची विल्हेवाट लावणे.
  24. बोगस डाँक्टर पुनर्विलोकन मासिकपत्र.
  25. मा. उच्च न्यायालय नोटीस बजावणे,प्राँव्हटी अहवाल पाठविणे व इतर न्यायीक बाबी.
  26. पासपोर्ट खालील कार्यवाही.
  27. कायदा व सुव्यवस्था कामी कार्यवाही
  28. जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियमाखाली मनाई आदेश जारी करणे
  29. जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता यांची मागणी केल्यास त्याची नेमणुक करणे
  30. उपोषण,रस्तारोको,आत्मदहन, इ.आंदोलनाचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचे दृष्टीने कार्यवाही करणे.
  31. फटाका परवाना प्रस्तावाची मंजुरीसाठी छाननी करणे व नुतणीकरण करणे
  32. विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या.
  33. सिनेमा व्यतीरिक्त इतर मनोरंजन कार्यक्रमास परवानगी देणे.
  34. वृत्तपत्र टायटल व्हेरिफिकेशन, डिक्लेरेशन व अनुषंगीक काम.
  35. आठवडी बाजार मंजुरी व बंद बाबत आदेश.
  36. खादयगृग परवान्यासाठी आलेल्या प्रस्तावांच्या मंजूरीबाबत छाननी करणे.
  37. खाद्यगृह परवाना नुतणीकरण करणे.
  38. विस्फोटक- पेट्रोलियम कायद्याखाली दाखल झालेल्या खटल्याबाबत दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करणे.
  39. तक्रारी अर्ज व अन्य संकिर्ण विषया बाबत निपटारा करणे
  40. पुर्व चारित्र्य. पडताळणी करणे
  41. ध्वनीप्रदूषण कायद्याची अंमलबजावणी संदर्भात कार्यवाही करणे.
  42. कार्यकारी दंडाधिकारी व उपविभागीय कार्यालयातील फौजदारी प्रकरणांचा आढावा घेणे व मासिक पत्रके तयार करणे
  43. अनु.जाती- जमाती प्रतिबंधरक कायद्याखालील अमंलबजावणी करणे.
  44. पुतळा उभारणीस परवानगी देणे

सर्व संबंधीत कर्मचारी:-

  1. अव्वल कारकुन
  2. लिपीक
  3. शिपाई