बंद

आस्थापना विभाग

  • कार्यलयाचे नांव:-जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
  • पत्ता :-जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसर वजीराबाद नांदेड
  • कार्यालय प्रमुख:-निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड
  • शासकीय विभागाचे नांव:-औरंगाबाद महसुल विभाग
  • कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनिस्त:-महसुल व वन विभाग, महाराष्ट्र राज्य
  • कार्यक्षेत्र:-भौगोलीक नांदेड जिल्हा संबंधीत सर्व तालूके

विशिष्ठ कार्य:-

  1. वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील कर्मचारी पदनिर्मीती,यांच्या नियुक्त्या व बदल्या,बिंदु नामावलीसरळ सेवा व पदोन्नतीतील मागासवर्गीय अनुषेश भरुन काढणे- मागासवर्गीय कक्षाची कामे – मुख्याधिकारी बदल्या व पद्स्थापना
  2. कोतवाल पदावरुन शिपाई पदावर,शिपाई पदावरुन लिपीक पदावर लिपीक- तलाठी पदावरुण अनुक्रमे अवल कारकुन – मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती
  3. दक्षता रोध परवानगी देणे
  4. वर्ग-३ व वर्ग-४ मधील सेवा निवृत्ती,स्वेच्छा निवृती बाबत.
  5. वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचारी व अधिकारी यांच्या रजा मंजुरी- रजा रोखीकरण करणे
  6. वर्ग-३ कर्मचारी यांचे गोपनिय अहवाल
  7. सेवा अंतर्गत आश्वासित पगती योजना – नियमित पदोन्नती
  8. विभागीय चौकशी – संशयास्पद सचोटी असलेले कर्मचारी- अधिकारी याची यादी बनविणे – अपी,पुनसिक्षण – अधिकारी व कर्मचारी यांची फौजदारी प्रकरणे
  9. संकलनाशी संबंधीत न्यायालयीन प्रकरणे
  10. महसुल विभागातील तसेच जिल्हा निवड अंतर्गत इतर विभागातील भरती प्रक्रियेची कामे
  11. कोतवाल –शिपाई –लिपीक –तलाटी –अव्वल कारकुन –मंडळ अधिकारी यांच्या जेष्ठता याद्या तयार करणे
  12. शैक्षणीक अभ्यासक्रम – स्पर्धा परिक्षेस बसणा-या कर्मचा-याना परवानगी देणे
  13. अनुकंपा नियुक्ती प्रकरणे –महसुल विभाग व इतर शासकीय कार्यालय
  14. पोलीस पाटील –कोतवाल भरती अनुषंगाने न्यायालयीन व इतर अनुषंगीक कामे
  15. विभागीय दुय्यम सेवा परीक्षा –महसुल अर्हता परीक्षा नियोजन व कर्मचा-याना विभागीय दुय्यम सेवा परीक्षा- महसुल अर्हता परीक्षा – संगणक अर्हता परीक्षा – एतदर्थ मंडळाची मराठी –हिन्दी भाषा अर्हता परीक्षा सुट देणे.
  16. गट क व गट ड कर्मचा-यांचे स्थायीकरम करणे – कायम स्वरुपी प्रमाणपत्र देणे
  17. महसुल कर्मचारी सर्वसंवर्ग जात पडताळणी
  18.  नादेय –नाचौकशी प्रमाणपत्र राजपत्रीत –अराजपत्रीत
  19.  अतिरिक्त पदभार वेतन- रजा प्रवास सवलत- आदिवासी क्षेत्राकरिता वरीष्ठ वेतनश्रेणी मंजुरप करणे
  20. मराठवाडा –यशदा प्रशिक्षणास अधिकारी –कर्मचारी यांना पाठविणे.
  21.  शासकीय कार्यालयातील लैंगीक छळाच्या तक्रारी निकाली काढणे
  22. प्रतिक्षाधिन कालावधी नियमित करणे
  23. सेवेची ३० वर्ष व वयाची ५०-५५ वर्ष झालेल्या व अकार्यक्षण कर्मचा-यांची सेवेत राहण्याची पत्रता तपासणे
  24. तहसिलदार –उपजिल्हाधिकारी यांचे पदोन्नतीकरीता माहीती पाठविणे
  25. नायब तहसिलदार पदी पदोन्नती करीता माहीती सादर करणे
  26. अपंगाचे हक्काचे सरंक्षण करणे तसेच उपकरणे खरेदी करुन देणे

सर्व संबंधीत कर्मचारी:-

  1. अव्वल कारकुन
  2. लिपीक
  3. शिपाई