• सामाजिक दुवे
  • साइट मॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

जिल्हा पुरवठा विभाग

  • कार्यलयाचे नांव:-जिल्हा पुरवठा कार्यालय नांदेड
  • पत्ता :-जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसर वजीराबाद नांदेड
  • कार्यालय प्रमुख:-जिल्हाधिकारी
  • शासकीय विभागाचे नांव:-औरंगाबाद महसुल विभाग
  • कार्यक्षेत्र:-भौगोलीक नांदेड जिल्हा संबंधीत सर्व तालूके

विशिष्ठ कार्य:-

  1. पुरवठा विभागातील सर्व योजना निहाय धान्याचे नियतन व उचल
  2. सर्व पुरवठा विषयक कामावर नियंत्रण ठेवणे
  3. प्रपत्र लेखा व लेखा विषयक सर्व कामे
  4. स्वस्त धान्य दुकानदाराची व केरोसिन परवाने धारकांची संकलीत माहीती ठेवणे व तपासणी विषयक बाबी यांची माहिती घेणे.
  5. आस्थापना विषयक सर्व बाबी.
  6. शिधापत्रीका बाबतचे सर्व कामे.

सर्व संबंधीत कर्मचारी

  1. जिल्हा पुरवठा अधिकारी
  2. सहाय्यक जिल्हा पुरवठा तथा तहसिलदार
  3. पुरवठा निरिक्षक अधिकारी – नायब तहसिलदार
  4. सहाय्यक लेखाधिकारी
  5. पुरवठा लेखापाल
  6. पुरवठा निरीक्षक
  7. अव्वल कारकुन
  8. लिपिक
  9. शिपाई