प्रकल्पा अंतर्गत, संपूर्ण फेरफार कार्य प्रवाह आता संगणकीकृत आहे. दुरूयम निबंधक कार्यालयालयात नोंदणी झालेले दस्तन संबंधीत तलाठी यांच्या लॉगईनवर ऑनलाईन पध्दयतीने प्राप्त होते.
नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाल्याऑनंतर व दस्तप तलाठी लॉगईनवर प्राप्तक झाल्या बरोबर फेरफार प्रक्रिया त्वरित सुरू होते व नोटिसची मुदत पूर्ण झाल्यानंतर मंडळ अधिकारी लॉगलाईन पध्दततीने सदरील नोंदणीकृत फेरफार मंजुर किंवा नामंजुर करतील.
तसेच अनोंदणीकृत फेरफार संबंधीत खातेदाराकडून प्राप्तळ झाल्यागनंतर तलाठी ऑनलाईन पध्दफतीने सदरील फेरफार नोंदविण्याकत येते व नोटिसची मुदत पूर्ण झाल्यानंतर मंडळ अधिकारी लॉगलाईन पध्द तीने सदरील नोंदणीकृत फेरफार मंजुर किंवा नामंजुर करतील.