बंद

एसजीजीएस इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी

 

SGGS

 

एसजीजीएस इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी,नांदेड तुमच्यासाठी घेऊन येत आहे

 

School Connect (NEP Connect) 2024

 

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम.

 

मुख्य ठळक मुद्दे

 

1) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया आणि करिअर मार्गदर्शन

 

2) NEP -2020

 

3) अभियांत्रिकी नंतर उपलब्ध संधी. 

 

तारीख आणि वेळ: बुधवार, 26 जून, सकाळी 10.30 वाजता

 

स्थळ: कुसुम सभागृह, VIP रोड, नांदेड.

 

यासाठी :- 12 वी विज्ञान उत्तीर्ण आणि 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक

 

*नोंदणी लिंक:*

 

 

एसजीजीएस इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी,नांदेड