-
-
- कोविड -१९ साथरोग संदर्भाने उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना नियमावली (04.04.2022)
- कोविड -१९ साथरोग संदर्भाने उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना नियमावली (04.03.2022)
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2022 मार्गदर्शक सुचना (15.02.2022)
- जिल्हाधिकारी यांचे कोविड १९ बद्दल आदेश (०१.०२.२०२२)
- जिल्हाधिकारी यांचे कोविड १९ बद्दल आदेश (११.०१.२०२२)
- कोविड 19 च्या संदर्भात शाळेसाठी परिपत्रक (06.01.2022)
- कोविड 19 च्या पार्श्वभुमीवर ओमिक्रॉन बद्दल मार्गदर्शक सुचना(31.12.2021)
- कोविड 19 च्या पार्श्वभुमीवर 31 डिसेम्बर २०२१ वर्षा समाप्ती व २०२२ वर्ष प्रारंभ बद्दल मार्गदर्शक सुचना(29.12.2021)
- कोविड 19 च्या पार्श्वभुमीवर ओमिक्रॉन बद्दल मार्गदर्शक सुचना(24.12.2021)
- कोविड 19 च्या पार्श्वभुमीवर नाताळ सणासाठी सुधारीत मार्गदर्शक सुचना(24.12.2021)
- कोविड 19 च्या पार्श्वभुमीवर सुधारीत मार्गदर्शक सुचना(29.11.2021)
- उत्सव 2021 बाबत मार्गदर्शक सूचना (28.10.2021)
- ब्रेक द चेन-कार्यालये आणि उद्योगांमध्ये मास्क आणि लसीकरणाच्या वापराबाबत. (28.10.2021)
- ब्रेक द चेन-सुधारित मार्गदर्शक सूचना (25.10.2021)
- सार्वजनिक नवरात्र उत्सव 2021 बाबत मार्गदर्शक सूचना (04.10.2021)
- ब्रेक द चेन-सुधारित मार्गदर्शक सूचना (04.10.2021)
- श्री गणेशोत्सव वर्ष २०२१-मार्गदर्शक सुचना शुध्दीपत्रक ( 08.09.2021)
- श्री गणेशोत्सव वर्ष २०२१ (कोविड- १९) लसीकरण शिबीर आयोजन करणेबाबत. (02.09.2021)
- ब्रेक द चेन-सुधारित मार्गदर्शक सूचना (17.08.2021)
- ब्रेक द चेन-सुधारित मार्गदर्शक सूचना (11.08.2021)
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) नांदेड जिल्ह्यासाठी प्रतिबंधात्मक शिथील आदेश.(03.08.2021)
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) नांदेड जिल्ह्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश.(26.06.2021)
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी (Break the chain) प्रतिबंधात्मक निर्बंध स्तरनिहाय शिथील करणे (19.06.2021)
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी (Break the chain) प्रतिबंधात्मक निर्बंध स्तरनिहाय शिथील करणे (06.06.2021)
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) प्रतिबंधात्मक आदेश .(31.05.2021)
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) प्रतिबंधात्मक आदेशाचा कालावधी वाढविणे (13.05.2021)
- अपारंपरिक एलपीजी Cremator स्थापित करण्यासाठी प्रस्ताव (11.05.2021)
- रमज़ान ईद 2021 संबंधी मार्गदर्शक सूचना (11.05.2021)
- क्रुषी साठी लागणारे दुकानाचे वेळ (05.05.2021)
- कोविड 19 च्या रुग्णांच्या खाटांची दैनंदिन माहिति प्रसिद्ध करणे (02.05.2021)
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) प्रतिबंधात्मक आदेशाचा कालावधी वाढविणे (30.04.2021)
- कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी (Break the chain) प्रतिबंधात्मक आदेश (कडक निर्बंध बाबत) (22.04.2021)
- हनुमान जयंती 2021 संबंधी मार्गदर्शक सूचना (20.04.2021)
- महावीर जयंती 2021 संबंधी मार्गदर्शक सूचना (20.04.2021)
- श्रीरामनवमी 2021 संबंधी मार्गदर्शक सूचना (20.04.2021)
- कोरोनाविषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी (Break the chain) प्रतिबंधात्मक आदेश (दुकानांच्या वेळा बाबत) (20.04.2021)
- नांदेड जिल्ह्यातील कोविड-१९ रुग्णालयातील ऑक्सीजन टॅंक, सिलेंडर पाईपलाईन यांची तपासणी करणे (18.04.2021)
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) नांदेड जिल्ह्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश (16.04.2021)
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) नांदेड जिल्ह्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश (14.04.2021)
- रेम्डेसिविर इंजेक्शनच्या पुरवठा व वितरण संदर्भाने समन्वयासाठी समिती स्थापन करणे (09.04.2021)
- रेम्डेसिविर बाबत आदेश (07.04.2021)
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) जिल्ह्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश (05.04.2021)
- नांदेड मधील खाजगी रुग्णालयांनी कोविड अंतर्गत करवयाच्या उपाययोजना (०१.०४.२०२१)
- 45 वर्ष वयावरील सर्वांकरिता लसीकरण (31.03.2021)
- आर.टी.पी.सी.आर द्वारे कोविड-19 तपासण्यासाठी अधिकतम विक्रि मुल्य निश्चित करणे (31.03.2021)
- दि. 05.04.2021 पासून लॉकडाऊन शिथीलता आदेश (31.03.2021)
- सर्व अंगीकृत रुग्णालयात कोविड-19 च्या रुग्णाना महात्मा ज्योतिराव फुले योजने अंतर्गत मुफ्त उपचार करणे बाबत .(22.03.2021)
- नांदेड जिल्ह्यात दि.२५/०३/२०२१ ते ०४/०४/२०२१ पर्यंत संचारबंदी (21/03/2021)
- कोविड-१९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना,(सर्व धार्मिक स्थ्ळे व दुकानावरील गर्दी नियंत्रित करणे बाबत)(18.03.2021)
- कोविड-१९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्व धार्मिक स्थळे व दुकानावरील गर्दी नियंत्रित करणे बाबत. (18.03.2021)
- कोविड-१९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना,(सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, खाद्यगृह, परमिटरूम, बेकरी, स्विटमार्ट, चाट भांडार, धाबे ई. बंद करणेबाबत )(17.03.2021)
- महाराष्ट्र शासन परिपत्रक (15.03.2021)
- कोविड-१९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, ३१.०३.२०२१ पर्यंत शाळा कॉलेजेस बंद करणे बाबत (15.03.2021)
- कोविड-१९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना (11.03.2021)
- कोविडच्या अनुशंगाने महाशिवरात्री बद्दल सुचना (10.03.2021)
- धार्मिक,सांस्क्रुतिक,वैयक्तिक,लग्नसमारंभ इत्यादी ठिकाणी जमावबंदी (10.03.2021)
- कोविड 19 लसीकरण तिसरा टप्पा अवाहन (10.03.2021)
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात दिनांक ३१-०१-२०२१ पर्यंत ताळेबंदीचा (Lockdown) कालावधी वाढवणे (०१. ०३. २०२१)
- कोविड-19 विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने पारित आदेश,निर्देश,SOP इत्यादींची प्रभावी अमलबजावणी बाबत (17-02-2021).
- प्रतिबंधित क्षेत्राबाहेलरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे खुले करणेबाबत (१५-११-२०२०).
- जलतरण तलाव (स्विमिंग पूल), योगा प्रशिक्षण संस्था, इंडोर हॉलमधील खेळाच्या प्रकारास, सिनेमा हॉल /थेटर /मल्टिप्लेक्सस इत्यादींना परवानगी बाबत (०४. ११. २०२०).
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात दिनांक ३०-११-२०२० पर्यंत ताळेबंदीचा (Lockdown) कालावधी वाढवणे (३१. १०. २०२०).
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात दिनांक ३०-१०-२०२० पर्यंत ताळेबंदीचा (Lockdown) कालावधी वाढवणे (१४. १०. २०२०).
- हॉटेल / रेस्टॉरंट्स / फूड कोटर्स /बार मधील कामगारांची covid-19 ची तपासणी करणेबाबत (०६.१०.२०२०).
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात दिनांक ३१.१०.२०२० पर्यंत ताळेबंदीचा (Lockdown ) कालावधी वाढवणे बाबत.(०१. ०१. २०२०)
- कोविड सेंटरमध्ये महिलांकरिता स्वतंत्र वॉर्डची निर्मिती करून तिथे सुरक्षतेसाठी महिला स्टाफची नेमणूक करण्यात यावी(२५.०९.२०२०).
- कोविड / नॉन कोविड रुग्णासाठी HRCT चाचणी चे दर निश्चित करणेबाबत (२७.०९.२०२०).
- ताळेबंदी (lockdown ) मधून प्रत्येक रविवार दुकाने/ आस्थापना चालू ठेवण्यासाठी साठी मुभा देणेबाबत (२३.०९.२०२०).
- दुकाने स.९ ते सायं. ७ पर्यंत सुरू + शनिवार-रविवार बंदच राहणार(११.०८.२०२०)
- पिकविमा भरण्यासाठी सिएसी व महा इ सेवा केंद्र २४-७ चालू ठेवण्यास मुभा (२४.०७.२०२०)
- नांदेड जिल्ह्यात दिनांक 20.07.2020 रोजी मध्यरात्री पासून ते दिनांक 23.07.2020 च्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदीत वाढ. (२०.०७.२०२०)
- संचारबंदी सुधारित व अतिरिक्त आदेश (११.०७.२०२०).
- फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३) अन्वये नांदेड जिल्ह्यात दिनांक १२.०७.२०२० रोजी मध्यरात्रीपासून ते दिनांक २०.०७.२०२० च्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करणे(१०.०७.२०२०).
- मिशन ब्रेक द चैन ( Mission Break the chain ) दर्शन राबविणे बाबत (०७.०७. २०२०)
- दि ०१.०६.२०२० ते ३१.०७.२०२० च्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करणे (३०.०६.२०२०)
- लग्नसमारंभासाठी मंगल कार्यालय वापराबाबत निर्देश (०७.०६.२०२०)
- विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा, कार्यालयीन कामासाठी मुभा आदेश (०४.०६.२०२०)
- दि ०१.०६.२०२० पासून पुढील आदेश पावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करणे (३१.०५.२०२०)
- प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचे समुपदेशनासाठी अधिका-यांची नियुक्ती करणे (२९.०५.२०२०)
- घाऊक/ ठाक व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्याबाबत (१८.०५.२०२०)
- जिल्ह्यात दुकाने दिलेल्या वेळेत, अटी व शर्तीच्या अधीन राहून पुढील आदेशा पर्यंत चालू ठेवणे (१७.०५.२०२०)
- लग्न समारंभ करिता प्रमाणित कार्यप्रणाली (SOP) (१३.०५.२०२०)
- शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील माहिती व तंत्रज्ञान इमारत व मुलांचे नविन वसतिगृह अधिग्रहीत करणे (०८.०५.२०२०)
- कोविड-१९, उपचार केंद्र अनुषंगिक कामे पार पडण्यासाठी नोडल अधिकारी यांच्या नियुक्त्या (०७.०५.२०२०)
- Containment zone मधील नागरिकांचे समुपदेशनासाठी अधिकारी यांची नियुक्ती (०८.०५.२०२०)
- लॉकडाऊन च्या कालावधीत विविध राज्यात / जिल्ह्यात अडकलेले विस्थापित कामगार/ पर्यटक/ भाविक/ विद्यार्थी व इतर व्यक्ती यांच्या परवानगी बाबत (३०.०४.२०२०)
- शेती विषयक आस्थापना चालू ठेवण्यास वेळेची मर्यादा वाढवुन देणे बाबत (२३.०४.२०२०)
- जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहितेच्या कलम १४४ ची मुदत वाढ ३ मे पर्यंत – सुधारित आदेश (२१.०४.२०२०)
- लॉकडाऊन काळात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवणे (२०. ०४. २०२०)
- जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहितेच्या कलम 144 ची मुदत वाढ (दि. २०.०४.२०२० ते ०३.०५.२०२० – सुधारित आदेश) (१९.०४.२०२०)
- इंसिडेन्ट कमांडर आदेश (१७.०४.२०२०)
- साखर कारखान्यातील ऊसतोडणी कामगार, ऊस वाहतूक करणारे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची माहिती व तपासणी (१८.०४.२०२०)
- ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात अँटी कोरोना कवच/फोर्स ची स्थापना (१६.०४.२०२०)
- लॉकडाऊन चा आदेश दुरुस्ती – मुख्य सचिव, म.रा. (१५.०४.२०२०)
- देशी, विदेशी मद्य व बिअर किरकोळ विक्रीवर दि. ३० एप्रिल पर्यंत बंदी (१४.०४.२०२०)
- नागरिकांना मास्क, रुमाल चा वापर बंधनकारक (१४.०४.२०२०)
- जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ कलम १४४ ची मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढविणे (१३.०४.२०२०)
- सर्व बँकांतून अनुदान व पीक विमा वाटप (१३.०४.२०२०)
- जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय विश्रामगृहे आरक्षित केल्या बाबत.(१३.०४.२०२०)
- व्यक्ती व वाहनांच्या हालचालींबाबत मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्या बाबत – भारत सरकार (१२.०४.२०२०)
- कोविड -१९ – साथीचे रोगनिवारण अधिनियम, १८९७- २५ मार्च २०२० रोजीच्या लॉकडाउन ऑर्डरची मुदतवाढ (१३. ०४. २०२०)
- लॉकडोऊन च्या कालावधीत शेती अनुषंगिक कामे सुरळीत पार पाडणे बाबत (०९. ०४. २०२०)
- परदेशातून, परराज्यातून, जिल्ह्याच्या बाहेरून नांदेड जिल्ह्यात प्रवास करून आलेल्या नागरिकांची माहिती कळविणे (०७.०४.२०२०)
- अत्यावश्यक सेवा अंतर्गत येणा-या बाबींची दुरुस्ती (०७.०४.२०२०)
- सोशल मीडिया, एसएमएस, व्हाट्सऍप, फेसबुक, ट्विटर, टिकटॉक, हॅलो, टेलिग्राम इ. द्वारा जातीय/धार्मिक तेढ वरील आक्षेपार्य चित्रफीत इ, तसेच अवैध सिमकार्ड वर बंदी (०५.०४.२०२०)
- उपविभागीय अधिकारी व तहसीलदार याना इन्सिडेंट कमांडर व असिस्टंट इन्सिडेंट कमांडर नियुक्त करणे (०५.०४.२०२०)
- जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यकारी समिती व तांत्रिक समिती गठीत करणे (०४.०४.२०२०)
- बियाणे, खते व कीटकनाशके उत्पादन, विक्री / वाहतूक व साठवणुकीस बंदीतून वगळणे (०१.०४.२०२०)
- वृत्तपत्र छपाई, विक्री करणारे एजंट/विक्रेता, इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमांनी करावयाच्या आवश्यक उपायजोजना / निर्देश (०१.०४.२०२०)
- लॉकडाऊन काळात कामगार, बेगर, विस्थापित, परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी तालुक्यात उभारण्यात आलेल्या शिबिर(Camp) ला तहसीलदार यांच्या दैनंदिन भेटी (३१.०३.२०२०)
- विविध विषयानुसार दिनांक ३१.०३.२०२० पर्यंत निर्बंध (बंदी) घालण्यात आलेली याद्वारे पुढील आदेशापर्यंत कायम ठेवणे (३१.०३.२०२०)
- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेची अंमलबजावणीचे अनुषंगाने जबाबदारी सोपविणे बाबत (३०.०३.२०२०)
- लॉकडाऊन काळात बेघर, विस्थापित कामगार,परराज्यातील अडकलेले कामगार यांचेसाठी निवारागृह,अन्नधान्य व भोजनव्यवस्थेबाबत (३०.०३.२०२०)
- जिल्हास्तरीय, उपविभागस्तरीय, तालुकास्तरीय महानगरपालिका स्तरीय, नगरपालिका/नगरपंचायत स्तरीय सनियंत्रण समितीचे गठन (३०.०३.२०२०)
- लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन व पुरवठा संबंधित उद्दोग, कारखाने,कार्यान्वित ठेवणे (३०.०३.२०२०)
- साखर कारखान्या बाबत उपायोजना (२७.०३.२०२०)
- प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय वाढीव समन्वय अधिका-यांची नियुक्ती (२७.०३.२०२०)
- प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने तालुकास्तरीय समन्वय अधिका-यांची नियुक्ती (२७.०३.२०२०)
- जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ कलम १४४ लागू करणे – दुरुस्ती आदेश (२५.०३.२०२०)
- प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा अनुषंगाने जिल्हास्तरीय नियुक्त अधिकारी (२५.०३.२०२०)
- प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयाने नियुक्त संपर्क अधिकारी (२४.०३.२०२०)
- जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहितेचे कलम १४४ लागू करणे – दुरुस्ती आदेश (२४.०३.२०२०)
- संचारबंदी बाबत राज्य शासनाचा आदेश (२४.०३.२०२०)
- संचारबंदी बाबत केंद्र शासनाचा आदेश (२४.०३.२०२०)
- खाजगी दवाखान्यातील बाह्यरूग्णसेवा सुरु ठेवणेसाठी परवानगी देणे (२३.०३.२०२०)
- अत्यावश्यक / जीवनावश्यक / उत्पादनाचे कंपन्या / कारखाने / उद्योग / व्यवसाय चालू ठेवणे (२३.०३.२०२०)
- जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप जमावबंदीच्या / संचारबंदीच्या अटी व शर्ती नुसार चालू ठेवणे (२३.०३.२०२०)
- जिल्ह्यातील सर्व बँकातून अनुदान व पीक विमा वाटप दि. ३१.०३.२०२० पर्यंत बंद ठेवणे (२३.०३.२०२०)
- दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व प्रकारचे दस्त नोंदणी बंद करणे (२३.०३.२०२०)
- जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवणे (२३.०३.२०२०)
- जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहितेचे कलम १४४ लागू करणे – सुधारित आदेश ( २ ३.०३.२०२०)
- फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ प्रमाणे मनाई आदेश (२२.०३.२०२०)
- वैद्यकीय साहित्य पुरवठा करणे (२२.०३.२०२०)
- अलगीकरण केलेल्या व्यक्तीची निगराणीच्या अनुषंगाने नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती (२२.०३.२०२०)
- अलगीकरण केलेल्या व्यक्तीची निगराणी करणे बाबत (२२.०३.२०२०)
- शासकीय कार्यातील अधिकारी/कर्मचारी यांची उपस्थिती नियंत्रित करणे (१९.०३.२०२०)
- बाहेरून येनाऱ्या बसेस/ट्रॅव्हल्स मधील प्रवाशांच्या वैद्यकीय तपासणी बाबत (१९.०३.२०२०)
- प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा अनुषंगाने पारित केलेले आदेश/निर्देश अंमलबजावणी बाबत (१८.०३.२०२०)
- हॉटेल, परमिट रूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भांडार, ढाबा इ. ठिकाणची गर्दी नियंत्रित करणे (१८.०३.२०२०)
- खरेदी/विक्री कार्यालयात येणारे खरेदी/विक्रीदार यांची गर्दी नियंत्रित करणे (१८.०३.२०२०)
- बँक, पोस्ट ऑफिस व एटीएम मधील गर्दी नियंत्रित करणे (१७.०३.२०२०)
- विभाग प्रमुखांनी करावयाचे कार्यवाही चे आदेश (१७.०३.२०२०)
- तूर, चणा, कापूस खरेदी केंद्रावरील नागरिकांची गर्दी नियंत्रित करणे (१७.०३.२०२०)
- आधार केंद्र बंदी (१७.०३.२०२०)
- ग्रामीण क्षेत्रातील अंगणवाड्या बंदी (१७.०३.२०२०)
- धार्मिक स्थळावरील भाविकांची गर्दी नियंत्रित करणे (१७.०३.२०२०)
- सर्व आठवडी बाजार बंदी (१६.०३.२०२०)
- ग्रामीण भागातील शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्था बंदी (१६.०३.२०२०)
- कार्यालयात बैठका व अभ्यागतांच्या भेटी नियंत्रित करणे (१६.०३.२०२०)
- खाजगी शिकवणी वर्ग व अभ्यासिका केंद्र बंदी (१५.०३.२०२०)
- महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील शासकीय व खाजगी शाळा व महाविद्यालये, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे बंदी (१५.०३.२०२०)
- चित्रपट गृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे, म्युझिअम बंदी (१५.०३.२०२०)
-
कोरोना व्हायरस
- रुग्णालयांमध्ये बेडची स्थिती-https://master.d25jng2hphxs5x.amplifyapp.com/bed-availability-export
- आरोग्य सेतु मोबाइल एप्लिकेशन- https://www.mygov.in/aarogya-setu-app/
- कोरोनाव्हायरसच्या लक्षणांची स्व-चाचणी (सेल्फ असेसमेंट)- https://covid-19.maharashtra.gov.in/
- आपत्कालीन कार्यात सहभागी असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना E-Pass ची सुविधा – https://covid19.mhpolice.in/
- जिल्हाधिकारी कार्यालय, अत्यावश्यक सेवेसाठी संपर्क क्रमांक
- केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय – https://www.mohfw.gov.in/
- सार्वजनिक आरोग्य विभाग, म. रा. – https://arogya.maharashtra.gov.in/
- राष्ट्रीय हेल्पलाईन – 011-23978046
- महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्ष – हेल्पलाईन – 020-26127394
- टोल फ्री क्रमांक – 104
- जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष – 2462-235077
- नियंत्रण कक्ष – हेल्पलाईन – 1077
*******************************************************************************************************************************************************************
चित्रफित
जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती नागरिकांकडून मागवीत आहे.
- दि. ०१/०३/२०२० नंतर भारतात किंवा १४/०३/२०२० नंतर जिल्हयात आलेल्या नागरिकांनी भरावयाची माहिती
- लॉकडाऊन च्या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या वा अडचणीत असलेल्या नागरिकांची भरावयाची माहिती
- स्वयंसेवी संस्था / दानशूर व्यक्ती मार्फत गरजू लोक / गटांना द्यावयाच्या मदतीबाबत माहिती भरणे
मा. जिल्हाधिकारी यांचे नागरिकांना संदेश
- गृह विलगीकरण मार्गदर्शिका (२३.०९.२०२०)
- आरटी-पीसीआर मोबाइल अॅपसाठी वापरकर्त्याचे मॅन्युअल (११-०५-२०२०).
- पिक विमा अनुदान वाटपाबाबत ( १३. ०४. २०२०)
- जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय विश्रामगृहे आरक्षित केल्या बाबत.(१३. ०४. २०२०)
- स्वयंसेवी संस्था / मदत करणारे व्यक्तीमार्फत गरजु व्यक्ती / गटांना करण्यात आलेल्या मदतीचा अहवाल दिनांक :१२-०४-२०२०
- ‘शिवभोजन थाळी’ पुरवठादाराचा तपशील
- नांदेड शहरातील उपलब्ध रुग्णवाहिकेची माहिती
- किराणा दुकानांची यादी
- नांदेड शहरातील रुग्णालये
- जिल्ह्यातील रुग्णालये
- कोरोना….निर्णायक क्षण – मनोगत डॉ. सचिन खल्लाळ, निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड
प्रतिबंधित क्षेत्रे (Containment zone )
कोविड-१९ अंतर्गत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेची अंमलबजावणीचे अनुषंगाने जिल्ह्यात खालील प्रतिबंधित क्षेत्रे (Containment zone ) आज रोजी अस्तित्वात आहेत.
मनपा क्षेत्र –
प्रतिबंधित क्षेत्राचे नाव | कंटेनमेंट झोन घोषित केल्याचा दिनांक व आदेश | नकाशा | कंटेनमेंट झोन उटवल्याचा दिनांक व आदेश |
अबचल नगर | 27.04.2020 | ||
अंबा नगर, सांगवी | 01.05.2020 | ||
मिल्लत नगर | 26.05.2020 | क्लिक करा (जेपीजी, 435 केबी) | |
पीर बुऱ्हाण | 22.04.2020 | 28.05.2020 | |
कुंभार टेकडी, होळी | 16.05.2020 | 10.07.2020 | |
जिजामाता कॉलनी, आनंद नगर परिसर | 26.05.2020 | क्लिक करा (जेपीजी, 208 केबी) | 10.07.2020 |
रहेमत नगर | 03.05.2020 | क्लिक करा (जेपीजी, 488 केबी) | |
स्नेह नगर | 22.05.2020 | ||
शिवाजी नगर | 27.05.2020 | क्लिक करा (जेपीजी, 381 केबी) | |
लंगर साहिब | 02.05.2020 | ||
लोहार गल्ली | 22.05.2020 | क्लिक करा (जेपीजी, 349 केबी) | 10.07.2020 |
विवेक नगर | 26.05.2020 | क्लिक करा (जेपीजी, 413 केबी) | |
करबला | 10.05.2020 | ||
इतवारा | 26.05.2020 | क्लिक करा (जेपीजी, 404 केबी) | |
जोशी गल्ली, होळी | 26.05.2020 | क्लिक करा (जेपीजी, 500 केबी) | 13.07.2020 |
रहेमान हॉस्पिटल, देगलूर नाका | 01.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 357 केबी) | |
नई आबादी | 01.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 480 केबी) | 13.07.2020 |
खय्युम प्लॉट | 03.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 422 केबी) | 13.07.2020 |
आर्यविहार अपार्टमेंट | 09.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 415 केबी) | 16.07.2020 |
सिद्धनाथपुरी | 10.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 437 केबी) | |
लहुजी नगर, वाघाला | 10.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 348 केबी) | |
कृष्णा माई अपार्टमेंट | 10.06.2020 | ||
एच आय जी कॉलनी | 15.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 662 केबी) | |
एन डी 2 (नरहरी महाराज मंदिर परिसर) | 15.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 556 केबी) | |
काहळेकर हॉस्पिटल, चिखलवाडी | 12.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 635 केबी) | |
गल्ली नं ०१, सोमेश कॉलनी | 15.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 615 केबी) | |
गोदावरी अपार्टमेंट सोमेश कॉलनी | 15.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 561 केबी) | |
न्याय नगर | 15.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 670 केबी) | |
पद्मजा सिटी | 15.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 564 केबी) | |
बागवान कॉलनी | 12.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 608 केबी) | |
भाग्य नगर | 15.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 552 केबी) | |
यशवंत नगर | 15.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 641 केबी) | |
रंगार गल्ली | 15.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 602 केबी) | |
रमेश निवास, इतवारा | 12.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 621 केबी) | |
विणकर कॉलनी | 15.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 717 केबी) | |
विश्वादीप नगर | 15.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 597 केबी) | |
शिवविजय कॉलनी | 15.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 515 केबी) | |
श्रीकृष्णा नगर, तरोडा (बु.) | 15.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 477 केबी) | |
संत ज्ञानेश्वर नगर | 15.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 541 केबी) | |
समीर बाग, बरकतपुरा परिसर | 12.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 586 केबी) | |
सिद्धी धाम अपार्टमेंट पुंडलिकवाडी | 15.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 557 केबी) | |
स्वामी विवेकानंद नगर | 15.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 366केबी) | |
संभाजी चौक, सिडको | 11.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 617केबी) | |
अली नगर, खोजा कॉलनी | 11.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 676केबी) | |
इतवारा (सुधारित) | 24.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 427 केबी) | 16.07.2020 |
तुराब नगर | 24.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 688 केबी) | |
रहेमतनगर भाग १ | 25.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 530 केबी) | |
गल्ली नं. २, गुलजार बाग | 24.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 552 केबी) | |
कुंभार टेकडी (सुधारित) | 24.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 673 केबी) | 10.07.2020 |
श्रीहाईट्स, बोरबन फॅक्टरी | 24.06.2020 | क्लिक करा (जेपीजी, 759 केबी) | |
अंबा नगर, सांगवी | 01.7.2020 | ||
आंबेडकर नगर | 29.6.2020 | ||
ओंकारेश्वर नगर | 29.6.2020 | ||
काहळेकर हॉ. (सुधारित) | 29.6.2020 | ||
खुबा मस्जिद | 29.6.2020 | ||
गवळीपूरा | 29.6.2020 | ||
दशमेशन गर | 29.6.2020 | ||
म्हाडा कॉलनी | 29.6.2020 | ||
रहेमत नगर, भाग २ | 30.6.2020 | ||
लेबर कॉलनी, भाग २ | 29.6.2020 | 13.07.2020 | |
शिवनगर | 29.6.2020 | ||
शिवाजी नगर, भाग २ | 29.6.2020 | ||
अनिकेतनगर | 02.07.2020 | ||
आंबेडकर नगर भाग 02 | 02.07.2020 | ||
आंबेडकर नगर भाग 03 | 02.07.2020 | ||
धुमाळवाडी | 02.07.2020 | ||
नई आबादी सुधारित | 02.07.2020 | 13.07.2020 | |
निजाम कॉलनी | 02.07.2020 | ||
न्याय नगर भाग 2 | 02.07.2020 | ||
विनायक नगर | 02.07.2020 | ||
शाहूनगर भाग 2 | 02.07.2020 | ||
हमीदीया कॉलनी | 02.07.2020 | ||
हैदरबाग 2 | 02.07.2020 | ||
हबीबीया कॉ. | 06.07.2020 | ||
श्रीनगर | 06.07.2020 | ||
विकास नगर | 06.07.2020 | ||
चक्रधर नगर | 06.07.2020 | ||
गणेशनगर | 06.07.2020 | ||
खुसरो नगर | 06.07.2020 | ||
उमर कॉ भाग-2 | 06.07.2020 | ||
एन डी-01,मातोश्री नगर | 08.07.2020 | ||
बापूनगर तरोडा बु | 08.07.2020 | ||
बालाजीनगर | 08.07.2020 | ||
बालाजीनगर | 10.07.2020 | ||
बापु नगर तरोडा | 10.07.2020 | ||
एन डी-01,मातोश्री नगर | 10.07.2020 | ||
सावित्रीबाई फुलेनगर हे (02) | 10.07.2020 | ||
गणेशनगर भाग-02 | 10.07.2020 | ||
कंथक नगर सिडको | 13.07.2020 | ||
गंगा चाळ | 13.07.2020 | ||
दिलिपसिंग कॉलनी | 13.07.2020 | ||
पद्मजा सिटी भाग 2 | 13.07.2020 | ||
लहुजीनगर पोलिस हेड क्वार्टर समोर | 13.07.2020 | ||
वाजीराबाद | 13.07.2020 | ||
वाल्मिकी नगर | 13.07.2020 | ||
श्रीपाद नगर | 13.07.2020 | ||
हातजोडी | 13.07.2020 | ||
वाल्मिकी नगर | 13.07.2020 | ||
श्रीपाद नगर | 13.07.2020 | ||
हातजोडी | 13.07.2020 | ||
शक्तीनगर | 16.07.2020 | ||
दुलेशाह रहेमाननगर | 16.07.2020 | ||
मुखेडकर अपार्टमेन्ट | 16.07.2020 | ||
धुमाळवाडी भाग-02 | 16.07.2020 | ||
पद्मजा सिटी भाग-03 | 16.07.2020 | ||
आदर्श नगर | 15.07.2020 | ||
भोई गल्ली गनिमपुरा | 16.07.2020 | ||
रघुनाथ नगर | 16.07.2020 | ||
राहिमपूर | 16.07.2020 | ||
विजय नगर | 15.07.2020 |
ग्रामीण क्षेत्र –
प्रतिबंधित क्षेत्राचे नाव | कंटेनमेंट झोन घोषित केल्याचा दिनांक व आदेश | नकाशा | कंटेनमेंट झोन उठविल्याचा दिनांक व आदेश |
मालवाडा, ता. माहूर | 10.05.2020 | ||
रावणकुळा, ता. मुखेड | 22.05.2020 | ||
शिवाजी नगर-गायकवाड गल्ली, ता. मुखेड | 24.05.2020 | ||
दहेली तांडा, ता. किनवट | 25.05.2020 क्लिक करा (पिडीएफ, 672 केबी) |
||
वडसा, ता. माहूर | 25.05.2020 |