बंद

जिल्हा पुरवठा विभाग

  • कार्यलयाचे नांव:-जिल्हा पुरवठा कार्यालय नांदेड
  • पत्ता :-जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसर वजीराबाद नांदेड
  • कार्यालय प्रमुख:-जिल्हाधिकारी
  • शासकीय विभागाचे नांव:-औरंगाबाद महसुल विभाग
  • कार्यक्षेत्र:-भौगोलीक नांदेड जिल्हा संबंधीत सर्व तालूके
अ.क्र. सेवा / घटक वर्णन Online Link
1 Online FPS (Key Register) Fair Price Shop (FPS) साठी Key Register ची Online नोंदणी व व्यवस्थापन Online FPS (Key Register)
2 Online Transaction रेशन वितरण व व्यवहारांची Online नोंद (e-PoS आधारित) Online Transaction
3 Shivbhojan शिवभोजन थाळी योजनेची माहिती, केंद्र नोंदणी व अहवाल Shivbhojan
4 Grievance (तक्रार नोंदणी) पुरवठा विभागाशी संबंधित तक्रार Online नोंदविणे Grievance (तक्रार नोंदणी)

विशिष्ठ कार्य:-

  1. पुरवठा विभागातील सर्व योजना निहाय धान्याचे नियतन व उचल
  2. सर्व पुरवठा विषयक कामावर नियंत्रण ठेवणे
  3. प्रपत्र लेखा व लेखा विषयक सर्व कामे
  4. स्वस्त धान्य दुकानदाराची व केरोसिन परवाने धारकांची संकलीत माहीती ठेवणे व तपासणी विषयक बाबी यांची माहिती घेणे.
  5. आस्थापना विषयक सर्व बाबी.
  6. शिधापत्रीका बाबतचे सर्व कामे.

सर्व संबंधीत कर्मचारी

  1. जिल्हा पुरवठा अधिकारी
  2. सहाय्यक जिल्हा पुरवठा तथा तहसिलदार
  3. पुरवठा निरिक्षक अधिकारी – नायब तहसिलदार
  4. सहाय्यक लेखाधिकारी
  5. पुरवठा लेखापाल
  6. पुरवठा निरीक्षक
  7. अव्वल कारकुन
  8. लिपिक
  9. शिपाई