महसुल / दंडाधिकार विभाग
- कार्यलयाचे नांव:-महसुल शाखा /दंडाधिकार शाखा
- पत्ता :-जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसर वजीराबाद नांदेड
- कार्यालय प्रमुख:-जिल्हाधिकारी
- शासकीय विभागाचे नांव:-औरंगाबाद महसुल विभाग
- कार्यक्षेत्र:-भौगोलीक नांदेड जिल्हा संबंधीत सर्व तालूके
विशिष्ठ कार्य:-
- मा.जिल्हादंडाधिकारी व मा. अपर जिल्हाधिकारी यांचे कार्यालयीन कामात मदत करणे
- शस्त्र परवाना मंजुर करणे – नामंजुर करणे व शस्त्र विषयक सर्व बाबी
- पोलीस गोळीबार,कैद्यांची जेल मध्ये मृत्यु याबाबत दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश देणे
- बोगस डाँक्टर पुनर्विलोकन समीती संदर्भात कार्यवाही करणे
- माहितीचे अधिकारा खालील प्रकरणे
- महात्मा गांधी तंटा मुक्त गांव मोहीम अमंलबजावणी
- पेट्रोलीयमपदार्थ अ,ब,क साठा करण्यास नाहरकत दाखले देण्याबाबत. प्रस्तावांची छाननी करणे
- पेट्रोलियम पदार्थ साठा करण्यास परवानगी देण्याबाबत. छाननी करणे
- सामाजिक व राजकीय खटले मागे घेणे बाबत. शासनाकडे पाठविण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही करणे .
- कैद्यांची संचित रजा- मुदतपुर्व मुक्ततेसाठी कारागृग अधिक्षक यांच्याकडे शिफारस करणे
- उपविभागीय पोलीस अधिकारी दैनदिनी
- राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडील प्रकरणे
- शस्त्र परवाना अर्ज चौकशीसाठी पाठविणे
- शस्त्र खरेदी विक्रीस मंजुरी देणे
- शस्त्र परवाना क्षेत्र वाढविणे बाबत.
- बिगरपरवाना शस्त्र बाळगल्याबद्दल दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी परवानगी देणे.
- शस्त्राची नोंद परवान्यावर करणे – केलेली रद्द करमे
- शस्त्र खरेदीसाठी मुदतवाढ देणे
- अनामत असलेल्या शस्त्राची किमंत निश्चित करणे.
- सरकार जमा असलेल्या व किंमत झालेल्या शस्त्राची विक्री करणे
- मृत शस्त्र परावाना धारकांची नोंद नोंदवहीत ठेवुन साक्षांकित करणे
- शस्त्र परवाना नुतणीकरण करणे
- विवीध न्यायालयाकडुन प्राप्त आदेशाप्रमाणे मुद्देमालाची विल्हेवाट लावणे.
- बोगस डाँक्टर पुनर्विलोकन मासिकपत्र.
- मा. उच्च न्यायालय नोटीस बजावणे,प्राँव्हटी अहवाल पाठविणे व इतर न्यायीक बाबी.
- पासपोर्ट खालील कार्यवाही.
- कायदा व सुव्यवस्था कामी कार्यवाही
- जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियमाखाली मनाई आदेश जारी करणे
- जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता यांची मागणी केल्यास त्याची नेमणुक करणे
- उपोषण,रस्तारोको,आत्मदहन, इ.आंदोलनाचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचे दृष्टीने कार्यवाही करणे.
- फटाका परवाना प्रस्तावाची मंजुरीसाठी छाननी करणे व नुतणीकरण करणे
- विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या.
- सिनेमा व्यतीरिक्त इतर मनोरंजन कार्यक्रमास परवानगी देणे.
- वृत्तपत्र टायटल व्हेरिफिकेशन, डिक्लेरेशन व अनुषंगीक काम.
- आठवडी बाजार मंजुरी व बंद बाबत आदेश.
- खादयगृग परवान्यासाठी आलेल्या प्रस्तावांच्या मंजूरीबाबत छाननी करणे.
- खाद्यगृह परवाना नुतणीकरण करणे.
- विस्फोटक- पेट्रोलियम कायद्याखाली दाखल झालेल्या खटल्याबाबत दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करणे.
- तक्रारी अर्ज व अन्य संकिर्ण विषया बाबत निपटारा करणे
- पुर्व चारित्र्य. पडताळणी करणे
- ध्वनीप्रदूषण कायद्याची अंमलबजावणी संदर्भात कार्यवाही करणे.
- कार्यकारी दंडाधिकारी व उपविभागीय कार्यालयातील फौजदारी प्रकरणांचा आढावा घेणे व मासिक पत्रके तयार करणे
- अनु.जाती- जमाती प्रतिबंधरक कायद्याखालील अमंलबजावणी करणे.
- पुतळा उभारणीस परवानगी देणे
सर्व संबंधीत कर्मचारी:-
- अव्वल कारकुन
- लिपीक
- शिपाई