पुनर्वसन विभाग
- कार्यालयाचे नांव : पुनर्वसन विभाग,नांदेड
 - पत्ता : अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,नांदेड
 - कर्यालय प्रमुख : उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन),नांदेड
 - शासकीय विभागाचे नांव : पुनर्वसन विभाग,नांदेड
 - कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनिस्त : महसुल व वन विभाग,मंत्रालय मुंबई
 - कार्यक्षेत्र : नांदेड जिल्हा, १६ तालुके.
 
विशिष्ठ कार्य :
- प्रकल्प पुनर्वसनाची कामे करणे.
 - धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करणे
 - नांव नोंदणी करुन जेष्ठता यादी अद्यावत ठेवणे
 - धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पडताळणी करणे.
 - जमिन विक्री,गहाण,बक्षी-फेरफार इत्यादीसाठी हस्तांतरणाची परवानगी देणे.
 - अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन अदा करणे
 - अ.क्र. १ ते ६ च्या अनुषंगाने इतर कामे करणे
 
सर्व संबंधीत कर्मचारी:
- उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन)
 - अव्वल कारकुन
 - मंडळ अधिकारी
 - लिपीक
 - तलाठी
 - शिपाई