बंद

भूसंपादन विषयक

Filter Document category wise

फिल्टर

भूसंपादन विषयक
शीर्षक तारीख View / Download
भुसंपादन गुरु-ता-गद्दी सोहळा वळण रस्ता परिक्रमा मार्ग-2 (देगलूर नाका ते आसनापूल ) मौ. कामठा खु. ता. जि. नांदेड 18/03/2021 पहा (565 KB)
भुसंपादन प्रस्ताव इसापुर उजव्या कालव्याच्या करखेली शाखा कालव्यावरील डावी लघु वितरीका क्र.4 या कामासाठी सा.क्र.535 ते 2600 मी भुंसम्पादन क्षेत्र 06.18 हे.आर मौ मंगनाळी ता धर्माबाद जि.नांदेड 16/02/2021 पहा (985 KB)
भुसंपादन प्रस्ताव इसापुर उजव्या कालव्याच्या करखेली शाखा कालव्यावरील डावी लघु वितरीका क्र.4 वरील डावी उपलघु वितरीका क्र.2 वरील BRM सा.क्र.0 ते 955 मी या कामासाठी भुंसम्पादन क्षेत्र 01.83 हे.आर मौ मंगनाळी ता धर्माबाद जि.नांदेड 16/02/2021 पहा (640 KB)
मौ.लिंबायत ता.माहुर जि.नांदेड येथील स्मशानभुमीसाठी खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी प्रस्ताव नोटिस 09/02/2021 पहा (560 KB)
कार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या इसापुर उजव्या कालव्याच्या पुच्छ कालव्यावरील करखेली शाखा कालवा कि.मी.1 ते 10 चे मातीकाम,बांधकाम व अस्तरिकरणाची कामे करण्यासाठी मौ.चिकना ता.धर्माबाद जि.नांदेड येथील जमीन भुसंपादन प्रस्ताव 05/02/2021 पहा (721 KB)
का.अ.विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र.2 नांदेड यांचा खाजगी जमिनी संपादन करणबाबत ( बळेगाव उच्च पातळी बंधा-याच्या बुडीत क्षेत्रासाठी मौ.इज्जतगाव ता.उमरी जि.नांदेड येथील जमीन संपादन प्रस्ताव 22/01/2021 पहा (1 MB)
खाजगी वाटाघाटी भुंपादन प्रस्ताव मौ.लोहा वसाहत ता.लोहा जि.नांदेड 21/01/2021 पहा (1 MB)
भु. स. प्र. लेंडी आंतरराज्या प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्रातील खुले क्षेत्र व बांधकाम क्षेत्र संपादित करावयाचा अतिरिक्त भूसंपादन प्रस्ताव मौ. मुक्रामाबाद ता. मुखेड जि. नांदेड. कलम 11 खालील अधिसुचना 20/01/2021 पहा (473 KB)
भु. स. प्र टाकळी को. प. बंधार्‍यास उभे उचल पध्दतीचे दरवाजे बसवून आधुनिकीकरणाच कामाचे बुडीत क्षेत्रासाठी मौ. बेटमोगरा ता. मुखेड जि. नांदेड कलम -11 खालील अधिसुचना. 20/01/2021 पहा (559 KB)
भारतीय राष्ट्रिय महामार्ग क्र-61(222),अंतिम भुसंपादन निवाडा मौ-मालेगाव (क्षेत्र-0.0518 हे.आर) ता-अर्धापुर जि नांदेड 12/01/2021 पहा (7 MB)