बंद

डिजिटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम

प्रकल्पा अंतर्गत, संपूर्ण फेरफार कार्य प्रवाह आता संगणकीकृत आहे. दुरूयम निबंधक कार्यालयालयात नोंदणी झालेले दस्तन संबंधीत तलाठी यांच्या लॉगईनवर ऑनलाईन पध्दयतीने प्राप्त होते.

नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाल्याऑनंतर व दस्तप तलाठी लॉगईनवर प्राप्तक झाल्या बरोबर फेरफार प्रक्रिया त्वरित सुरू होते व नोटिसची मुदत पूर्ण झाल्यानंतर मंडळ अधिकारी लॉगलाईन पध्दततीने सदरील नोंदणीकृत फेरफार मंजुर किंवा नामंजुर करतील.

तसेच अनोंदणीकृत फेरफार संबंधीत खातेदाराकडून प्राप्तळ झाल्यागनंतर तलाठी ऑनलाईन पध्दफतीने सदरील फेरफार नोंदविण्याकत येते व नोटिसची मुदत पूर्ण झाल्यानंतर मंडळ अधिकारी लॉगलाईन पध्द तीने सदरील नोंदणीकृत फेरफार मंजुर किंवा नामंजुर करतील.

नांदेड कार्यशाळा दि.२७/०९/२०१८ [पीडीएफ 7एमबी]

डिजीटल इंडीया भुमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत यशदा येथील प्रशिक्षण कार्यक्रम दि.17/01/2019  [पीडीएफ  6एमबी]

अ.क्र शिर्षक लिंक
1 क्लाऊड  फेरफार लिंक https://mahaferfar.enlightcloud.com/
2 ई फेरफार लिंक http://10.153.15.92/eferfar2beta/
3 ऑनलाईन ओ.डी.बी.ए. टूल http://10.153.15.92/odbatool/
4 ऑनलाईन पी.डी.एफ. साठी लिंक http://10.153.15.92/opg/
5 पीकपेरा अद्यावतीकरण लिंक http://10.153.15.92/ocu/
6 ऑनलाईन 7/12 लिंक https://mahabhulekh.maharashtra.gov.in/
7 डिजीटल स्वाक्षरीत 7/12 लिंक https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
8 ऑनलाईन युज़र क्रियशन लिंक http://10.153.15.93/usercreation/
9 ऑनलाईन डि.एस.पी.-आर.ओ.आर लिंक (डिजीटल स्वाक्षरी लिंक) http://10.153.15.92/dsp/
10 एक्टिव्ह एक्स कंट्रोल डाऊनलोड लिंक https://10.187.203.134/
11 ई-फेरफार- फेरफार रि-एंट्री सुविधा लिंक http://10.153.15.92/chuk_durusti/
12 कलम १५५ नुसार खात्यात दुरुस्ती लिंक http://10.153.15.92/khata_durusti/