• सामाजिक दुवे
  • साइट मॅप
  • Accessibility Links
बंद

ताज्या घडामोडी

श्री. सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
sdf
एकनाथ संभाजी शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
s
अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

जिल्ह्याविषयी

नांदेड हे महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे.हे गोदावरी नदीच्या उत्तर तटवर वसलेले आहे.हे शीख गुरुद्वारांसाठी प्रसिद्ध आहे.नांदेड हे प्राचीन काळचे शहर आहे.पौराणिक काळात पांडवांनी नांदेड जिल्ह्यातून प्रवास केल्याचे सांगितले जाते.नंदांनी पिढ्यानपिढ्या नांदेडवर राज्य केले.महिमभट्टाने लिहिलेल्या लीलाचरित्र या ग्रंथात नांदेडचा उल्लेख आढळतो, त्यात नगरातील नरसिंहाच्या मूर्तीचे वर्णन आढळते, नांदेडला पूर्वी “नंदीत” म्हणून ओळखले जात असे, ज्याची पुष्टी वसिम येथे सापडलेल्या ताम्रपटावरून होते.

ChandrashekharKrishnaraoBawankule
श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य
पालकमंत्री नांदेड
श्री. अतुल सावे पालकमंत्री नांदेड, अपारंपारिक ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. विकास शंकर खर्गे (भा.प्र.से.) अतिरिक्त मुख्य सचिव महसूल, नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र राज्य
RAHULKARDILE
राहुल कर्डिले (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, नांदेड

शेतकरी योजना

प्रधानमंत्री फसल बिमा योजना

नमो किसान सम्मान योजना

किसान ई-मित्र

cm

ॲग्रिस्टॅक किसान ओळखपत्र

आता घरी बसून आपले सरकार पोर्टल द्वारे ई-प्रमाणपत्र मिळवा

  • समारोप समारंभ
  • समारोप समारंभ
  • समारोप समारंभ