बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
भांडार शाखा ( २९ जानेवारी २०१८ )

जाहीर प्रगटन ( दरपत्रक मागविणेसाठी ) जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील उपलब्ध अग्निरोधक उपकरणे रीफीलिंग करणेसाठी दरपत्रक मागविणे बाबत .( २९ जानेवारी २०१८,448KB )

30/01/2018 06/02/2018 पहा (447 KB)
महसूल शाखा-2 (पाणी टंचाई ) (१२ जानेवारी २०१८ )

खाजगी टेंकर द्वारे पाणी पुरवठा करणे ई – निविदा .

12/01/2018 05/02/2018 पहा (3 MB)
महसूल शाखा-2 (पाणी टंचाई ) ( ३० जानेवारी २०१८ 109kb)

खाजगी टेंकर द्वारे पाणी पुरवठा करणे ई – निविदा -शुद्धिपत्रक .( ३० जानेवारी २०१८ 109kb)

30/01/2018 02/02/2018 पहा (109 KB)
जिल्हा गौण खनिज शाखा ( २० जानेवारी २०१८)

पर्यावरण सल्लागार नेमणूक ई- निविदा .

20/01/2018 30/01/2018 पहा (394 KB)
जिल्हा गौण खनिज शाखा (26-Dec-2017)

रेती लिलाव सन २०१७ – १८ -नांदेड जिल्ह्यातील 57 रेती/वाळू घाटांच्या दुसऱ्या फेरीच्या लिलावाचे जाहीर प्रगटन .

23/12/2017 06/01/2018 पहा (1 MB)
जिल्हा गौण खनिज शाखा ( ३० नोव्हेंबर २०१७)

रेती लिलाव ई- टेंडर ई- ऑक्शन सन २०१७ – १८ .

28/11/2017 18/12/2017 पहा (4 MB)
जिल्हा गौण खनिज शाखा ( ०३ नोव्हेंबर २०१८)

रेती लिलाव सन २०१७ – १८ जाहिर प्रगटन

06/11/2017 29/11/2017 पहा (256 KB)
पुरवठा विभाग. (१३ ऑक्टोबर २०१७ )

सुधारीत धान्य वितरण पद्धतीनुसार अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाहतूक कंत्राट निश्चित करणेबाबत खुली निविदा

10/10/2017 31/10/2017 पहा (3 MB)
रोहयो विभाग (१९ जुलै २०१७)

म.गा.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सन २०१६-१७ चे AMRS लेखापाल निवड .

17/07/2017 24/08/2017 पहा (7 MB)
राजशिष्टाचार विभाग (२५ जुलै २०१७)

जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिनांक १५ ऑगस्ट २०१७ रोजी भारतीय स्वतंत्र दिनाच्या ७० वा वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाचे आयोजना करणेसाठी आवश्यक साहित्य/ साधनसामग्री उपलब्ध करून देणेबाबत दरपत्रक मागविणे बाबत जाहीर प्रगटन.

25/07/2017 03/08/2017 पहा (124 KB)