बंद

ई-निविदा

ई-निविदा प्रणालीसाठी विस्तृत मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे दस्तऐवज एक उद्देशाने तयार करण्यात आले आहे. ज्यामुळे गोंधळ व गैरसोय न करता प्रबोधित, प्रस्तावित,अत्यंत जटिल, स्वयंचलित, वेब-आधारित ई-प्रोक्योरमेंट प्रणाली सहजपणे स्वीकारण्यास सर्व संबंधित विभागांना मदत होईल. दररोजच्या दैनंदिन वापरात आपण महाराष्ट्र शासनाच्या ई- निविदा https://mahatenders.gov.in  प्रणालीचा उपयोग करू शकतो.

  • एनआयसीच्या ई-निविदा प्रणालीसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या आवश्यक त्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक पायऱ्या.

ई-प्रोक्योरमेंट मध्ये सहभागी होण्याकरता खालील पायऱ्या आवश्यक आहेत https://mahatenders.gov.in

  1. ई-प्रोक्युरमेंट सेलची समिती करण्यासाठी नोडल ऑफिसरसह आणि 2 ते 3 सदस्यांची आवश्यकता आहे.ही समिती निविदा पुस्तिका तयार करण्यासाठी आणि निविदा नियमांच्या पुनरावृत्ती, कार्यकारी सूचना जारी करणे, अर्थ व कायदेशीर बाबी, अधिसूचना जारी करण्यासह ई-निविदा प्रक्रियेसंबंधी सर्व बाबींवर निर्णय घेईल.
  2. निविदा प्रधिकाराने नोडल ऑफिसर तयार करण्यासाठी अनेक्झर-अ मध्ये माहिती सादर करावी.नोडल ऑफिसरच्या लॉगीनने कार्यालयातील इतर बिड क्रिइटर,बिड ओपनर,बिड इव्यालुअटर ई. लॉगीन तयार करू शकतो.
  3. सर्व भागधारकांसाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (साईनिंग आणि एन्क्रिप्शन) प्राप्त करणे अवश्यक आहे.सामान्यत: डीएससी एक ते दोन वर्ष वैध आहे, त्यानंतर त्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते.
  4. भविष्यातील अंमलबजावणीसाठी नोडल ऑफिसर, प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड करू शकतो.
  5. एनआयसी च्या ई-निविदा कोऑर्डीनेटर च्या सहाय्याने शासकीय कार्यालयात प्रशिक्षण घेऊ शकतो.यामध्ये शासकीय विभागाचा प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाचा वापर उपयोगकर्ता आणि निविदाधारक यांचा समावेश असेल.
  6. निविदा भरणे व ऑनलाईन प्रक्रिया करणे.
  7.  नोडल ऑफिसरसाठी सूचना. (पिडीएफ,258केबी) 
  • महत्त्वाचे शासकीय निर्णय:-

 ई-निविदा प्रणाली अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निविदा देकाराबाबत अवलंबवयाची कार्यपद्धती.  (पिडीएफ,333केबी) 
 रु.१० लाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई- निविदा कार्यप्रणाली लागू करण्याबाबत. (पिडीएफ,74केबी) 
 रु.३ लाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई- निविदा कार्यप्रणाली लागू करण्याबाबत. (पिडीएफ,275केबी) 
 एन आय सी ई-निविदा पोर्टलद्वारे ईएमडी आणि निविदा शुल्क भरणे आणि संबंधित खात्याचे पैसे पाठवणे. (पिडीएफ,100केबी) 
 रु. एक लाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई-लिलाव कार्यप्रणाली लागू करण्याबाबत. (पिडीएफ,174केबी) 

  • पीपीटी डाऊनलोड :

 प्रस्तावना (पिडीएफ,168केबी) 
 ई-लिलाव  (पीडीएफ, 3.57एमबी) 

ई-निविदा

  • ई-प्रोक्योरमेंट प्रक्रियेसाठी शिफारस केलेले आवश्यक दस्तऐवज येथून डाउनलोड केले जाऊ शकतात येथे.
  • महत्त्वाचे फॉर्म आणि नमूना भरलेले फॉर्म:-

 ऑर्गनायझेशन संरचना करण्यासाठी रिक्त फॉर्म स्वरूप (पिडीएफ,24केबी) 
 नोडल ऑफिसर क्रिएशनसाठी रिक्त फॉर्म स्वरुप (पिडीएफ,37केबी) 
 सरकारी विभागासाठी डीडीओ कोड मॅपिंग करण्यासाठी रिक्त फॉर्म स्वरुप (पिडीएफ,23केबी) 
 पीएसयू विभागासाठी बँक अकाउंट मॅपिंगसाठी रिक्त फॉर्म (पिडीएफ,30केबी) 
 डिजिटल हस्ताक्षर प्रदान एजन्सीजबद्दल माहिती (पिडीएफ,172केबी) 
 निविदा आणि आर्थिक लिफाफा मागणी तयार करण्यासाठीची कार्यपद्धती (पिडीएफ,829केबी) 

  • महत्वाचे संपर्क:-

 ईएमडी रिफंड संबंधित समस्यांसाठी संपर्क (पिडीएफ,258केबी) 

 eproc.support@maharashtra.gov.in

 022 27562147

Contacts/Toll Free :कोणत्याही तांत्रिक संबंधित प्रश्नांसाठी कृपया 24 x 7 मदत डेस्क क्रमांक वर कॉल करा 0120-4200462, 0120-4001002, 0120-4001005,0120-6277787. आंतरराष्ट्रीय बीडर्सना विनंती आहे की 91 क्रमांक हा देशाचा कोड म्हणून दूरध्वनी क्रमांकाच्या अगोदर लावावा. मेल आयडी:- support-eproc[at]nic[dot]in

Project Details

  • वेबसाइट: https://mahatenders.gov.in/
  • ईमेल : eproc[dot]support[at]maharashtra[dot]gov[dot]in
  • पत्ता: support-eproc[at]nic[dot]in
  • संपर्क क्रमांक: 02227562147
  • संपर्क व्यक्ती: HelpDesk