महा योजना
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना 15 फेब्रुवारी 2024 रोजी भारत सरकारने प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली. या योजनेचा उद्देश घरांच्या छतांवर सौर पॅनेल बसवून मोफत वीज पुरवणे हा आहे. योजनेअंतर्गत मिळणारे लाभ: सौर पॅनेल बसवण्यासाठी सबसिडी दिली जाते. 40% पर्यंत खर्च सरकार उचलते, त्यामुळे सौर पॅनेल बसवण्याचा खर्च कमी होतो. सबसिडीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सवलतीच्या दरात बँक कर्जाची सोयही उपलब्ध आहे….
प्रकाशित तारीख:
02/04/2025
तपशील पहा
महा योजना
या संकेतस्थळावर नागरिकांना विविध विभागाच्या योजनांची माहिती मिळेल. योजनेचा शासन निर्णय, पात्रतेचे निकष,अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, लाभ मिळण्यास लागणारा कालावधी, संबंधित अधिकारी अशा अनेक मुद्द्यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे. संकेतस्थळ:- https://mahaschemes.maharashtra.gov.in/en-index.html
प्रकाशित तारीख:
19/04/2018
तपशील पहा