बंद

ऍग्री स्टॅक

अॅग्री स्टॅक ही सरकारद्वारे स्थापन केली जात असलेली डिजिटल पायाभूत सुविधा आहे, जी विविध भागधारकांना एकत्र आणून भारतातील कृषी क्षेत्र सुधारण्यासाठी मदत करेल.

महाराष्ट्र हेल्पडेस्क क्रमांक: ०२०२५७१२७१२

शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी लिंक: https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh

अ‍ॅग्रीस्टॅक या संकल्पने अंतर्गत शेतकरी माहिती संच निर्मिती (Farmer’s Registry) च्या गावनिहाय कृती आराखड्याची माहिती

भेट द्या: https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh