जिल्ह्याविषयी
भौगोलिक स्थान
- उत्तर अक्षांश – १८.१६’ ते १९.५५’
- पूर्व रेखांश – ७६.५५’ ते ७८.१९’
- तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :- किमान – ५.६, कमाल – ४८.५
क्षेत्रफळ
- एकूण जमिनीचे क्षेत्रफळ (चौ.कि.मी. मध्ये) – १०५२८
प्रशासन
- उप विभागीय कार्यालये – ८
- तहसील कार्यालये – १६
- पंचायत समिती – १६
- एकूण ग्राम पंचायत – १३०९
- एकूण गावे – १६०३
लोकसंख्या
- एकूण लोकसंख्या : – ३३६१२९२
- ग्रामीण – २४४७३९४
- नागरी – ९१३८९८
- स्त्री व पुरुष लोकसंख्या :- स्त्री – १६३१२१७ , पुरुष – १७३००७५
- स्त्री-पुरुष प्रमाण :- ९४३ स्त्री प्रती १००० पुरुष
- लोकसंख्येची घनता :- ३१९ व्यक्ती प्रती चौ.कि.मी.
साक्षरता
- एकूण शेकडा टक्केवारी :- ७५.४५ (पुरुष – ८४.२७, स्त्री – ६६.१५)