- कार्यालयाचे नांव : जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा नियोजन समिती, नांदेड
- पत्ता : अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड
- कर्यालय प्रमुख :जिल्हा नियोजन अधिकारी, नांदेड
- शासकीय विभागाचे नांव : जिल्हा नियोजन विभाग, नांदेड
- कार्यक्षेत्र : नांदेड जिल्हा
विशिष्ठ कार्य:-
- जिल्हा वार्षीक योजना.
- खासदार, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम,निधी वितरण व प्रशासकीय मान्यता
- मानव विकास कार्यक्रम प्रशासकीय मान्यता.
- पर्यटन विकास कार्यक्रम
- वैधानिक विकास कार्यक्रम