बंद

निवडणुक विभाग

 • कार्यलयाचे नांव:-जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
 • पत्ता :-जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसर वजीराबाद नांदेड
 • कार्यालय प्रमुख:-जिल्हाधिकरी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी,नांदेड
 • शासकीय विभागाचे नांव:-निवडणुक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड
 • कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनिस्त:-मुख्य निवडणुक अधिकारी,सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई -३२
 • कार्यक्षेत्र:-लोकसभा,विधानसभा व विधानपरिषदे्च्या निवडणुक विषयक कामे

विशिष्ठ कार्य:-

 1. निवडणुक विषयक कामे
 2. सर्व पात्र मतदारांची नोंदणी करणे,
 3. लोकशाही पध्दतीने व नि:पक्षपणे निवडणुका पार पाडणे
 4. मतमोजणी करणे व निकाल घोषीत करणे
 5. निवडणुक विषयक विवीध अहवाल मा. भारत निवडणुक आयोग तसेच मा. मुखक्य निवडणुक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयात सादर करणे
 6. निवडणुक शाखेतील अधिकारी –कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करणे
 7. आस्थापना विषयक कामे पार पाडणे
 8. निवडणुक शाखेतील लेखा विषयक बाबी,मा. महालेखाकार नागपूर यांचेकडील निवडणुक विषयक बाबीची पुर्तता करमे .

संंबधित कर्मचारी:-

 1. उप निवडणूक अधिकारी.
 2. नायब तहसिलदार
 3. अव्वल कारकुन
 4. लिपिक
 5. शिपाई