ई-पीक पाहणी प्रकल्प
ई-पीक पाहणी मोबाईल अॅप पिक नोंदणी प्रक्रिया. “ माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा ”.
ई-पीक पाहणी प्रकल्पाची राज्यभर अंमलबजावणी करणे बाबत कार्यपद्धती.
ई-पीक पाहणी मोबाईल अॅप पिक नोंदणी प्रक्रिया.
ई-पीक पाहणी मोबाईल अॅप गुगलप्ले स्टोर डाऊनलोड करणे.
- राज्यस्तरीय मदत कक्ष फोन नंबर – ०२०२५७१२७१२
Project Details
- वेबसाइट: https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek
- पत्ता: Collector Office Nanded
- संपर्क क्रमांक: 020-25712712
- संपर्क व्यक्ती: Tech Support Team