बंद

SIR–2026 अंतर्गत नांदेड जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी (Electoral Roll)

SIR–2026 अंतर्गत नांदेड जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी (Electoral Roll)
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
SIR–2026 अंतर्गत नांदेड जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी (Electoral Roll)

Electoral Roll डाउनलोड करण्याची कार्यपद्धती

प्रारूप मतदार यादी SIR 2026 संदर्भ संकेतस्थळ : Citizen Service Portal

Step 1 – संकेतस्थळ उघडणे: ब्राउझरमध्ये https://voters.eci.gov.in/download-eroll?stateCode=S13  हे संकेतस्थळ उघडावे.

Step 2 – State निवडणे: State मध्ये Maharashtra निवडावे.

Step 3 – Year of Revision निवडणे: Year of Revision मध्ये 2026 निवडावे.

Step 4 – Roll Type निवडणे: Roll Type मध्ये SIR Draft Roll – 2026 निवडावे.

Step 5 – District निवडणे: District मध्ये Nanded निवडावे.

Step 6 – Assembly Constituency निवडणे: आवश्यक विधानसभा मतदारसंघ निवडावा. उदाहरण: 86 – Nanded North.

Step 7 – Language निवडणे: Select Language मध्ये आवश्यक भाषा (English/Marathi, उपलब्धतेनुसार) निवडावी.

Step 8 – Captcha भरणे: स्क्रीनवर दिसणारा Captcha Enter Captcha या बॉक्समध्ये भरावा. स्पष्ट दिसत नसल्यास Refresh Captcha वापरावा.

Step 9 – PDF डाउनलोड करणे: Download Selected PDFs वर क्लिक करून उपलब्ध Part/Polling Station-wise Electoral Roll PDF डाउनलोड करावी.

नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ

क्र. विधानसभा मतदारसंघ AC क्रमांक
1 किनवट 83
2 हदगाव 84
3 भोकर 85
4 नांदेड उत्तर 86
5 नांदेड दक्षिण 87
6 लोहा 88
7 नायगाव 89
8 देगलूर (अ.जा.) 90
9 मुखेड 91

 

31/08/2026 04/11/2026 पहा (210 KB)