बंद

नांदेड जिल्ह्यातून जिल्हा पक्षी निवड

खालील दहा पक्षी नांदेड जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण आणि पाणथळ भागात कायमचे रहिवासी आहेत. या दहा पक्ष्यांमधून तुम्हाला नांदेड जिल्ह्याचा प्रातिनिधिक पक्षी निवडायचा आहे. पक्ष्यांची सर्व माहिती वाचा आणि नांदेड जिल्ह्याचा तुमचा आवडता प्रातिनिधिक पक्षी निवडा

(निवड करण्यापूर्वी कृपया नांदेड जिल्ह्यातील पक्ष्यांचे तपशील खाली पहा)

  1. तांबट (Coppersmith barbete)

copper smith barbet

2) वेडा राघू (Green bee eater)

GREEN BEE EATER

3)भारतीय नीलपंख (Indian roller)

indian roller

4)चित्रबलाक, काचाक्ष, पिंगलाक्ष (Painted stork)

painted stork

5) सुगरण, बाया, विणकर, गवळण Baya Weaver

BAYA WEAVER

6) जांभळा सूर्यपक्षी (Purple sunbird)

sunbird

7 लाल मनोली (Red avadavat) 

red avdat

8)पोपट (Rose ringed Parakeet)

parrot on milltts 3-5

9)ठिपक्यांची मनॊली (Scaley brasted munia)

scaly beasted

10)खंड्या किंवा किलकिल्या (White throated)

white throted

 

 

 

 

 

 

 

( प्रातिनिधिक पक्षी निवडीसाठी खालील लिंकवर क्लिक करा )

click here