पर्यटन स्थळे
-
कंधारचा भुयकोट किल्ला
श्रेणी ऐतिहासिककंधारचा भुयकोट किल्ला नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात, नांदेड मुख्यालयापासून सुमारे 45 कि.मी. अंतरावर आहे. शिलालेखांनुसार, राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांनी…
-
काळेश्वर मंदिर
श्रेणी धार्मिककाळेश्वर मंदिर हे नांदेड शहरालगत मोजे विष्णूपुरी (ता. नांदेड) येथे, शहरापासून सुमारे 6–7 कि.मी. अंतरावर स्थित आहे. हे मंदिर गोदावरी…
-
उणकेश्वर महादेव मंदिर
श्रेणी धार्मिकउणकेश्वर हे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात, नांदेड व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर स्थित असून नांदेडपासून सुमारे 180 कि.मी. अंतरावर आहे. येथे…
-
सहस्त्रकुंड धबधबा
श्रेणी अॅडवेन्चर, नैसर्गिक/मोहक सौंदर्यसहस्त्रकुंड धबधबा नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात, सहस्त्रकुंड गावाजवळ पैनगंगा नदीवर स्थित आहे. निसर्गरम्य सौंदर्यामुळे हे ठिकाण एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून…
-
होट्टल
श्रेणी धार्मिकहोट्टल – प्राचिन हेमाडपंथी शिव मंदिर ता. देगलूर जि. नांदेड सिद्धेश्वर मंदिर हे होट्टल, देगलूर जि. नांदेड येथे स्थित एक…
-
माळेगाव यात्रा
श्रेणी धार्मिकनांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मोजे माळेगाव येथे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध अशी खंडोबा (म्हाळसाकांत) यात्रा भरते. यात्रेचा शुभारंभ…
-
माहुर गड
श्रेणी धार्मिकएक महान तिर्थक्शेत्र व महाराष्ट्रातील शक्तिपीठ मानले जाते. रेणुका देवीचे मंदिर शहरापासुन सुमारे 2.415 किमी अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले…
-
सचखंड गुरुद्वारा नांदेड
श्रेणी धार्मिकतख्त सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड तख्त सचखंड श्री हजूर साहिब हे नांदेड शहरातील एक अत्यंत पवित्र व ऐतिहासिक गुरुद्वारा…
-
बावरी नगर दाभड महाविहार – नांदेड
श्रेणी धार्मिकबावरी नगर दाभड महाविहार हे नांदेड–भोकर राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 वर, नांदेड शहरापासून सुमारे 7 कि.मी. अंतरावर स्थित असलेले एक…