Close

Advertisements to provide Aaple Sarkar Seva Kendra for rural areas of the district through the District Setu Committee, Nanded.

setu

आपले सरकार सेवा केंद्र (सेतू) ग्रामीण- जाहिरातीस मुदतवाढ 28/2/2026 रोजी पर्यंत देण्यात येत आहे.

 

Advertisement :  Advertisements to provide Aaple Sarkar Seva Kendra for rural areas of the district through the District Setu Committee, Nanded.

 

Link for Application: https://setusamitinanded.in/ 

 

ग्रामसेवक प्रमाणपत्राऐवजी आता स्वयंघोषणा (Self Declaration) सादर करता येईल.

 

कृपया येथून स्वयंघोषणा (Self Declaration) फॉरमॅट डाउनलोड करा. Self-Declaration

 

आपले सरकार सेवा केंद्राच्या जाहिरातीप्रमाणे अर्ज शुल्क 500/- पीडीएफ मधील क्यू आर ( QR Code) कोडवर भरावे.

 

अर्ज तपासणीचे विविध टप्पे

 

आपले सरकार सेवा केंद्रासाठी पात्र / अपात्र संदर्भात आक्षेपा बाबत

 

जिल्हा सेतू समिती नांदेड मार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र पात्र/अपात्र यादी दिनांक 20/03/2026

 

जिल्हा सेतू समिती नांदेड मार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र पात्र/अपात्र यादी दिनांक 21/03/2026 (हदगाव, लोहा, मुदखेड, कंधार तालुका)