बंद

जिल्ह्याविषयी

महाराष्ट्र राज्यात दक्षिण टोकाला तेलंगाणा राज्याच्या सीमेलगत नांदेड जिल्हा वसलेला आहे. “नांदेड” या नावाचा उगम “नंदी-तट” या शब्दामधून झालेला असून, “नंदी” म्हणजे भगवान श्री शंकराचे वाहन आहे आणि “तट” म्हणजे पवित्र गोदावरी नदीचा काठ, नंदीने गोदावरी नदीच्या किनार-यावर तपस्या केली असल्याची आख्यायिका आहे. आज नांदेड जिल्हा हुजूर साहेब नांदेड या नावाने प्रख्यात झाला आहे.

DR_VIPIN_COLLECTOR_NANDED
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर भा.प्र.से.

हेल्पलाईन क्रमांक

  • बाल हेल्पलाइन - 1098
  • महिला हेल्पलाइन - 1091
  • क्राइम स्टापर - 1090
  • राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र सेवा डेस्क -1800111555
  • कोविड -19, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष – 02462-235077
अधिक ...